Skip to content
11/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ‘स्पर्धा परीक्षेसाठी नवी दिशा’ या विशेष व्याख्यानमालेस उत्साहात सुरुवात
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

‘स्पर्धा परीक्षेसाठी नवी दिशा’ या विशेष व्याख्यानमालेस उत्साहात सुरुवात

suwarna gaware 15/05/2025
6c545098-da9b-4b8a-8f92-7da0df6a4c27
Spread the love

अ‍ॅड. सनी मानकोसकर यांनी गुंफले व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

पिंपरी १५ मे २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२५: नवा अभ्यासक्रम, नवी दिशा, यशासाठी नवी रणनिती’ या विशेष व्याख्यानमालेला बुधवारी (१३ मे २०२५) उत्साहात सुरुवात झाली.

या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प अ‍ॅड. सनी मानकोसकर यांनी गुंफताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी, याबाबत मोलाचा सल्ला दिला. निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने विशेष व्याख्यानमालेचे आयोजन १३ मे ते २२ मे २०२५ याकाळात शहरातील विविध भागात सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात अ‍ॅड. सनी मानकोसकर यांच्या व्याख्यानाने झाली.

यावेळी ते म्हणाले की, ‘स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करीत आहोत, त्या परीक्षेत नेमक्या कोणत्या स्वरुपाचे प्रश्न येतात, कोणत्या विषयावर आधारित जास्त प्रश्न येऊ शकतात, हे समजून घेऊन त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. परीक्षेच्या दृष्टिने महत्त्वाचे असलेले मुद्दे काढण्यापूर्वी अभ्यासक्रमाचे वाचन हे पूर्ण करावे. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करण्यास प्राधान्य द्यावे,’ असेही मानकोसकर यांनी सांगतानाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगनाथ नाईकडे तर सूत्रसंचालन राजेंद्र आंभेरे यांनी केले. ग्रंथालय प्रमुख कल्पना भाऊसाहेब जाधव यांनी स्वागत केले आणि प्रविण चाबुकस्वार यांनी आभार मानले. यावेळी ग्रंथपाल वैशाली थोरात देखील उपस्थित होत्या.
……..

व्याख्यानमालेचे वेळापत्रक व ठिकाण

१३ मे २०२५ – यमुनानगर स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका, निगडी
१५ मे २०२५ – कृष्णाजी चिंचवडे स्पर्धा परीक्षा केंद्र, चिंचवडगाव
१६ मे २०२५ – नेताजी सुभाषचंद्र बोस स्पर्धा परीक्षा केंद्र, कासारवाडी
१९ मे २०२५ – भोसरी स्पर्धा परीक्षा केंद्र, भोसरी
२० मे २०२५ – शहीद अशोक कामटे स्पर्धा परीक्षा केंद्र, सांगवी
२१ मे २०२५ – राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्पर्धा परीक्षा केंद्र, रहाटणी
२२ मे २०२५ – स्व. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा केंद्र, संभाजीनगर
……..

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 49
Tags: #mpsc #upsc Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपळे सौदागरच्या चॅलेंजर पब्लिक स्कूलचं बारावी आणि दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
Next: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती संत तुकाराम नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी

Related Stories

Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 1

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026
घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी 12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038 2

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

10/06/2026
निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88 3

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

05/06/2026
नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात 1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25 4

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

05/06/2026
पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 5

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026
c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88
  • Daily Breaking News

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 05/06/2026
1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25
  • Cultural
  • Poilitical

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

suwarna gaware 05/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन
  • घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी
  • निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते
  • नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.