Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप शहराध्यक्ष आमदार जगताप यांचे ‘धक्का तंत्र’
  • Daily Breaking News
  • Poilitical

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप शहराध्यक्ष आमदार जगताप यांचे ‘धक्का तंत्र’

suwarna gaware 05/05/2025
7e950886-ec9e-4c95-adb7-339b237ca7da
Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये आप व उबाठा शिवसेनेला मोठे खिंडार

पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे ‘इनकमिंग’

‘आप’चे माजी शहराध्यक्ष चेतन बेंद्रे तसेच शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख प्रदीप महाजन भाजपमध्ये दाखल

पिंपरी, ५ मे – पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून आम आदमी पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यासह ‘आप’ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विभाग प्रमुख प्रदीप महाजन यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात (भाजप) दाखल झाले आहेत.

या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, आमदार राहुल कुल, आमदार हेमंत रासने, आमदार उमा खापरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, शरद बुट्टे पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आप’मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले पदाधिकारी व कार्यकर्ते पुढीलप्रमाणे :
चेतन बेंद्रे, नारायण भोसले, प्रकाश परदेशी, अरुणा सीलम, दत्तात्रय काळजे, जयदीप सूर्यवंशी, कुणाल वाकटे, धनंजय पिसाळ, सुखदेव कराळे, शुभम यादव, अशुतोष शेलके, अतुल ठाकरे, वैभव पाटणकर, नितीश काळे, हरीश जाधव, अक्षय गावंडे, विनील देवरे, सोहन नऱ्हकडे, महेंद्र नागवडे, विपुल घोलप, राहुल नाईक, किरण उघळे, सागर वाघमारे, रुपेश महाडिक, प्रसाद मोरे, श्रीराज पठाण, थोंबरे, गंगा चौधरी, रमेश बन्सोड, सोनार, संकते भोसले, हार्दिक गायकवाड, आरजे जाधव, मनोहर चिकले, मोहन जाधव, जनार्दन कदम, सर्जेराव देखणे, सुमित राक्षे, ठकसेन निकम, अथर्व धावळे, ओम पवार, महेश काळे, सुने बोडारे, यशोधन देशमुख, अर्पित सुतार, विशाल डोंगरे, मोसिन गडकन, सूरज बन्सोडे, शिवकुमार गुप्ता, शंकर बाबू, स्वप्नील बेंद्रे, संदीप काशीद, सचिन नागवाड, सतीश सीलम, रामकृष्ण सीलम, प्रकाश तिर्खुंडे.

शिवसेना (उबाठा) गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते पुढीलप्रमाणे :


प्रदीप महाजन, देवानंद कापरे, अमोल बोंबले, सुनील साबळे, स्वप्नील ढोमसे, महेश देबडवार, प्रशांत कोतूर, रवी अंबाडकर, आशिष यादव, संजय अंबाडकर, अतुल देवाडीकर, संजय कुलकर्णी, जालिंदर झिंजुरके, मनीष आढाव, अशोक मामीडवार, विवेक मामीडवार, कल्पेश मद्रेवार, अविनाश देवशेटवार, अनिल देवशेटवार, संतोष नलदकर, संतोष गादेवार, दत्ता कामठाणे, कमलेश बंडेवार, संजय वट्टमवार, डॉ. गिरीश गंधेवार, व्यंकटेश महाजन, ज्ञानेश मानकुलवार, नितीन अंजीकर, नितीन भावटणकर, लक्ष्मीकांत कोले, सुनील मरुडवार, राहुल डाचावार, श्रीस्वरूप जोशी, अनिल राठी, डॉ. प्रशांत देशमुख, अवताडे, विजय शहाणे, राजेश घुंगाडे, संदीप अर्थमवार, नरेश कोटगिरे, प्रणिता मद्रेवार, दीपा कामठाणे, सुप्रिया देवशेटवार, अपर्णा देबडवार, गीता कोट्टर, प्रथम महाजन, निखिल शहाणे, अजय पाटील, उज्वला महाजन, प्रशांत देशपांडे.

या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील आम आदमी पार्टी आणि शिवसेना (उबाठा) गटाला मोठा फटका बसला असून, शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या संघटनात्मक बळात वाढ झाली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढवण्यासाठी ही भर महत्त्वाची ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 69
Tags: #aamdar shankar jagtp #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: आबा श्री चषक बॅडमिंटन लीग स्पर्धा २०२५ जल्लोषात
Next: लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर महापालिकेचा भर – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.