


पिंपरी, ता. १६: शिवसेना (ऊद्धव बाळासाहेब ठाकरे) पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने गॅस दरवाढ च्या निषेधार्थ आज दि : १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे निषेध आंदोलन झाले.

शहरप्रमुख श्री.संजोगजी वाघेरे (पाटील) (शहरप्रमुख पिं. चिं. शहर) श्री. ॲड. गौतमजी चाबुकस्वार (जिल्हाप्रमुख पिं. चिं. शहर) सौ. रुपालीताई अल्हाट (शहर संघटिका) श्री. हाजी दस्तगीर (उप जिल्हाप्रमुख) श्री.अशोक वाळके (निवडणूक प्रभारी) श्री. हरेश नखाते (चिंचवड विधानसभा प्रमुख) सौ.गौरी घंटे (भोसरी विधानसभा प्रमुख) श्री. राजाराम कुदळे (उपशहर प्रमुख) श्री. अनिल सोमवंशी (उपशहर प्रमुख)
श्री. दिलीप सावंत (शिव आरोग्य अध्यक्ष ) शिवदूत : श्री.अशोक जाधव, रमेश नरवडे. विभाग प्रमुख : श्री.संदीप भालके, श्री.गोरख पाटील, श्री.सतीश मरळ, श्री.प्रदीप महाजन, श्री.अनिल दुराफे, श्री संजय वारे , श्री.गोविंद शिंदे. विभाग संघटिका : सौ.सुजाता नखाते, सौ. रोहिणी बोराटे, सौ.सुजाता अल्हाट, सौ.पूनम रिटे. सौ.साधना काशीद तसेच तस्लीम शेख, करुणा भुजबळ, बेबी सय्यद, योगेश काका बोराटे, मारुती तांबवड, दीपक पाटील, दत्तात्रय पाडे, विजय चव्हाण, बाळू (मामा) जम, धनश्याम कुदळे, राजू निकम, अमोल बोंबले, दिपक भक्त तसेच आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते,महिला आघाडी, शिवदूत, शिवसेना अंगीकृत संघटनाचे पदाकारी यांच्या उपस्थितीत लोकशाही मार्गाने व शांततेत निषेध आंदोलन करण्यात आले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
