Skip to content
02/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा कुस्ती आखाडा “भैरवनाथ केसरी”
  • Daily Breaking News
  • Poilitical

पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा कुस्ती आखाडा “भैरवनाथ केसरी”

suwarna gaware 14/04/2025
da6a7c29-be8a-4d97-827a-da82e7fa6ced
Spread the love
  • भोसरीच्या उत्सवामध्ये 5 महाराष्ट्र केसरी, 15 राष्ट्रीय पैलवानांची उपस्थिती
  • महाराष्ट्र केसरी मोहोळ विरुद्ध भारत केसरी दहिया यांच्यात तगडी लढत

पिंपरी-चिंचवड, ता. १४ पिंपरी -चिंचवड शहराची कुस्ती पंढरी असणाऱ्या भोसरीमध्ये यंदा श्री. भैरवनाथ महाराजांचा उत्सव भारत केसरी आणि महाराष्ट्र केसरी यांच्या लक्षवेधी कुस्तीने गाजणार आहे. यंदा कुस्ती मैदानात “भैरवनाथ केसरी” किताबासाठी भारत केसरी वीरेंद्र दहिया आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत होणार असून, या लढतीकडे कुस्ती शौकिनांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा कुस्ती आखाडा होणार आहे.

भोसरीचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराजांचा उत्सव दि. १५ व १६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असून, बुधवारी (१६ एप्रिल) दुपारी ४ वाजता आखाडा पूजन करुन लढतींची सुरूवात होईल. कै. सदाशिवराव रामभाऊ फुगे कुस्ती आखाड्यात कै. ह.भ.प. रामचंद्र बाबुराव लांडगे (वस्ताद), कै. पै. सुदाम रामचंद्र लांडगे यांच्या स्मरणार्थ भैरवनाथ केसरी मानाची गदा आणि ३ लाख रुपये रोख बक्षीस घोषीत केले आहे.

“भैरवनाथ केसरी’ किताबासाठी पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध भारत केसरी वीरेंद्र दहिया यांच्यात सामना होईल. पैलवान मोहोळ यांच्यासोबत महाराष्ट्रात कोणताही मल्ल खेळण्यास तयार नाही. त्यामुळे पंजाबचा भारतकेसरी दहिया याने आव्हान स्विकारले असून, ही लढत लक्षवेधी होणार आहे.

भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त दरवर्षी कुस्तीचा आखाडा लक्षवेधी ठरतो. यंदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मल्ल यंदा आखाड्यात भिडणार आहेत. हिंद केसरी, भारत केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन, एशियन चॅम्पियनसह महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहण्याचा आनंद कुस्ती शौकिनांना घेता येणार आहे. 5 महाराष्ट्र केसरी, भारत केसरी आणि 15 हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील नामांकीत कुस्तीपटू या आखाड्याला उपस्थित राहणार आहेत. विजेत्याला चांदीची गदा आणि 12 लाखापेक्षा अधिक रकमेच्या बक्षिसाने सन्मानित करण्यात येणार आहे.

आमदार महेश लांडगे, युवा नेते नितीन बाळासाहेब लांडगे यांच्या वतीने चांदीची गाथा आणि तीन लाखाचे विशेष इनाम देऊन गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायवाड यांचीही कुस्ती महाराष्ट्रात पाहिल्यांदा बघायला मिळणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते दत्ता गव्हाणे, पै. योगेश लांडगे, पै. धनाजी लांडगे आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पठारे यांच्या पुढाकाराने ही कुस्ती होणार आहे. यासोबतच मानाच्या सात गदांसाठी निश्चित केलेल्या २० प्रमुख लढती होणार आहेत. विशेष म्हणजे, ग्रामस्थांच्याही काही कुस्ती होणार आहेत.

भोसरीतील सर्व ग्रामस्थ आणि वडिलधारी मंडळी परंपरेप्रमाणे एकोप्याने उत्सव साजरा करीत आहेत. कुस्ती आखाडा आणि बैलगाडा शर्यती उत्सवामध्ये लक्षवेधी होणार आहेत.


प्रतिक्रिया :
भोजापूर अर्थात भोसरी ही कुस्ती शौकिनांची पंढरी आहे. महाराष्ट्र केसरी किताबाची लढत देखील या आखाड्यात झालेली आहे. कोणताही खेळ हा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दुवा आहे. त्यामुळे भोसरीमध्ये कुस्ती केंद्र देखील उभारले जात आहे. शहरातून जास्तीत जास्त युवक खेळामधून पुढे जातील करिअर घडवतील यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. गावकी-भावकीमध्ये एकी असून, उत्सव अत्यंत दिमाखात साजरा होत आहे.

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 60
Tags: #आमदार महेश लांडगे Pcmc Pimpri and Chinchwad भोसरी

Continue Reading

Previous: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कामगारांकडून अभिवादन
Next: गीतकार, गझलकार सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Related Stories

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 1

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 2

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 3

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026
अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’! 8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce 5

अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

24/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी
  • अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.