


पिंपरी, ता. १३: पिंपरी चिंचवड अँड असोशिएशनने क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांची १३९ वी जयंती पिंपरी चिंचवड अँड असोशिएशन च्या वकील बाररूम मध्ये साजरी करण्यात आली यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरील सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते श्री.आप्पा बोराटे , अँड. प्रियदर्शी तेलंग, बाळासाहेब बांगर प्रवीण तायडे चित्रपटातील कलाकार अँड.विद्या शिंदे, सचिन देठे, सुधीर भालेराव अशोक वैरागर, दीपक आहेरराव,, कैलास ढोकले, सुरज माने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद अँड.राजरत्न जाधव यांनी भूषविले तर कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून अँड. शशिकांत गावडे, अँड. गोरख कुंभार हे उपस्थित होते.

यावेळी चित्रपट निर्माते आप्पा बोराटे यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरील प्रसंग व त्या वेळची परिस्थिती व त्यांनी केलेली कार्य याची माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड अँड असोशिएशनचे अध्यक्ष पांडुरंग शिनगारे, उपाध्यक्ष अजय यादव,सचिव अँड. संदीप तापकीर,महिला सचिव ॲड.संगीता कुशलकर सहसचिव पद्मावती पाटील, खजिनदारॲड. विशाल पोळ,हिशोब तपासणीस ॲड.प्रेरणा चंदानी , सदस्य ॲड. सुषमा पाटील, ॲड. आरती कुलकर्णी,ॲड. पोर्णिमा मोहिते,ॲड.रूपाली पवार ॲड.अक्षय चौधरी ॲड.विजय भोंडे यांनी केले
तर सदर कार्यक्रमास ॲड अरुण मामा खरात,ॲड नारायण रसाळ ॲड बी.के.कांबळे, ॲड प्रतीक जगताप ॲड श्रीराम गालफाडे,
ॲड. मुकुंद ओव्हाळ, ॲड. किरण पवार ॲड. प्रमिला गाडे, ॲड.पुनम शर्मा, ॲड.पूनम राऊत, ॲड. सूर्यकांत शिंदे, ॲड सुनील कडूसकर , ॲड. नितीन कांबळे, ॲड तेजस चवरे, ॲड ॲड सहदेव वाळके, ॲड. विजय रोडे, ॲड सयाजी साळुंखे, ॲड नागेश गर्जे, ॲड बाजीराव दळवी , ॲड. ऋषी मगर, ॲड पवन गायकवाड, ॲड .हर्ष गोधवानी,ॲड तुषार खरात ॲड विशाल गभाले, ॲड बी.के.कांबळे, ॲड. नारायण थोरात, ॲड रमेश महाजन,ॲड.सुनील माने, ॲड.दत्तात्रेय भोंडे,ॲड. स्नेहा कांबळे,ॲड. प्राजक्ता कदम, ॲड. सुलभा खामकर , ॲड. भाग्यश्री दिनेशन,ॲड. मनीषा महाजन,ॲड. सुनिता पिल्ले, ॲड. पल्लवी कुऱ्हाडे, ॲड. प्रिया रसाळ तसेच बहुसंख्य वकील बंधू भगिनी उपस्थित होते उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पिंपरी चिंचवड अँड असोशिएशनचे सचिव अँड. संदीप तापकीर सदस्य ॲड. सुषमा पाटील यांनी केले.तर आभार प्रदर्शन महिला सचिव अँड. संगीता कुशलकर यांनी केले

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
