Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • फेरीवाल्यांवरील कारवाई थांबल्याने पोटदुखी ; फसवणारे आणि चुकून २७ मतानी केवळ १ जागा निवडून आलेल्यांनी आत्मपरीक्षण करावे
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांवरील कारवाई थांबल्याने पोटदुखी ; फसवणारे आणि चुकून २७ मतानी केवळ १ जागा निवडून आलेल्यांनी आत्मपरीक्षण करावे

suwarna gaware 07/04/2025
8f9a324c-f81d-47bf-ad42-c0b4962df407
Spread the love

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ शहरातील फेरीवाल्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा.

आम्हाला ८ पैकी ६ जागा निवडून देऊन फेरीवाल्यानी त्यांची जागा दाखवून दिली.

पिंपरी दि. ७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या माध्यमातून शहरातील अनेक विक्रेत्यांच्या न्याय देऊन हॉकर झोन, फेरीवाला प्रमाणपत्र वाटप, व्यक्तिमत्व विकास इत्यादी बाबी करण्यात यश आलेले असून महानगरपालिका अन्यायकारक कारवाई करत आहे म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही गेलो असता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली हे सर्व जगाला माहित आहे परंतु अज्ञानी लोकांना अजून काय स्थगिती असते ? काय निर्णय असतो हेच माहीत नाही या उलट ते समजून न घेता सर्वसामान्य गोरगरीब फेरीवाल्यांना मिळालेला न्याय त्यांच्या पचनी पडलेला नाही म्हणून विजयी गुलाल उधळणाऱ्या फेरीवाल्यांचा आनंद पाहून त्यांची पोटदुखी सुरू झालेली असून शहरातील फेरीवाले त्यांना चांगलेच ओळखून आहेत त्यांनी आता तरी चांगले विचार करावेत असा टोला महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने दिला आहे.

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कार्याध्यक्ष इरफान चौधरी, प्रचंड बहुमताने विजयी झालेले शहर पथ विक्रेता समिती सदस्य किरण साडेकर, प्रल्हाद कांबळे, राजू बिराजदार, प्रल्हाद कांबळे,सलीम डांगे, अलकाताई रोकडे, किसन भोसले, संभाजी वाघमारे,बालाजी लोखंडे, रवींद्र गायकवाड,सुनील भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की. ज्यांनी वर्षानुवर्ष फेरीवाल्याना फसवले वर्षानुवर्ष त्यांची दिशाभूल केली ते आज ज्ञान पाजळत असून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या सौ. संगीता दत्तात्रय शेरखाने यांना मिळालेली मते हे अधिक असून केवळ शिक्का न मारता अंगठा मारला म्हणून त्यांची मते बाद झाल्याने निवडून आलेल्यांनी शहरातील सज्ञान विक्रेत्याला ज्ञान शिकवू नये .

ज्यांनी कधी गोरगरीब पथारी, हातगाडी,टपरीधारकांचे काम केले नाही, कायमस्वरूपी दिशाभूलच केली ज्यांनी त्यांच्यासाठी कधी कोर्टाची पायरी चढली नाही व गेले असतील तर त्यांना यश मिळाले नाही त्यांना आम्हाला मिळालेल्या यश पचनी पडलेले नसून त्यांची पोटदुखी वाढली आहे. फेरीवाल्यावरिल कारवाई थांबलेली त्यांना ती बरी वाटत नाही. फेरीवाले त्यांचेकडे जात नाहीत याचे त्यांना त्याचे दुःख झाले आहे . आमच्या संबंधित असणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रति दिलेल्या असून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सर्वांसाठी असतो त्यांनी सुद्धा त्याचा लाभ घ्यावा याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचा संकोच नाही मात्र प्रत दिली नाही म्हणून अश्रू काढणे योग्य नाही ज्यांनी आयुष्यामध्ये कधी विजय मिळवला नाही आणि गुलाल उधळला नाही त्यांना आम्ही उतरलेल्या गुलालाचा पोटदुखी होणे साहजिक आहे आम्ही उधळलेल्या गुलालाचे शहरातील ३० हजार विक्रेत्यांनी कौतुक केले आहे.


टीका करून फेरीवाल्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत समितीमध्ये आमचे बहुमत आहे फेरीवाल्यांचे चांगले करण्याची इच्छा मनात असेल तर आमच्या सोबत येऊन काम करावे असा सल्ला सुद्धा महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे पदाधिकारी यांनी दिला आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 235
Tags: #kashinath nakhate Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: गुलाबो गँगकडून फेरीवाल्‍यांच्‍या डोळ्यात धुळफेक : आशा कांबळे
Next: एकही नारा…एकही नाम… जय श्रीराम: पिंपरी-चिंचवडमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अतिभव्य शोभायात्रा!

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.