Skip to content
11/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • “थोडा है थोडे की जरुरत है!”‘जागतिक क्रीडा स्पर्धा आणि आजचा भारत’ परिसंवादाचा सूर
  • Daily Breaking News
  • Cultural

“थोडा है थोडे की जरुरत है!”‘जागतिक क्रीडा स्पर्धा आणि आजचा भारत’ परिसंवादाचा सूर

suwarna gaware 28/03/2025
14535cfe-c9cd-4565-8376-2ea7af6ca95e
Spread the love

पिंपरी (दिनांक : २८ मार्च २०२५) ‘देशी खेळ कुस्ती मातीत पूर्वापार खेळत होते. आता गादीवरची कुस्ती आली आहे. त्याचा अभ्यास आणखी वेगळा असतो. त्यामुळे जागतिक क्रीडा स्पर्धेत टिकायचे असेल तर आपल्या मानसिकतेमध्ये तसेच तंत्रात आमूलाग्र बदल करणे काळाची गरज आहे!’ असे प्रतिपादन बजाज ऑटो लिमिटेड, आकुर्डी कारखान्याचे माजी क्रीडा अधिकारी वसंत ठोंबरे यांनी पिंपळे गुरव येथे गुरुवार, दिनांक २७ मार्च २०२५ रोजी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.


भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानच्या वतीने पिंपळे गुरव येथे ‘जागतिक क्रीडा स्पर्धा आणि आजचा भारत’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. याप्रसंगी क्रीडा समालोचक पंकज पाटील, जानकीदेवी ग्रामविकास संस्थेचे माजी सचिव विश्वास सोहनी, एलसीसीआयए पीसीएमसी चाप्टरचे क्रीडा संयोजक महेश बोरोले, मराठवाडा जनविकास संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक उपस्थित होते.


वक्ते पंकज पाटील म्हणाले, ‘क्रीडा स्पर्धा आणि अवकाश संशोधन संस्थेतील यशाला लवकर जागतिक कीर्ती मिळते. कठोर मेहनत, शिकण्याची जिद्द अंगीकारल्यास क्रीडा क्षेत्राबरोबरच कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्ती होते. या अशा विभिन्न क्षेत्रातील यशामुळेच विकसित भारत घडू शकतो. भारतीय सेनादलामध्ये छोट्या मुला मुलींना घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन खेळाडूंची वेगळी बटालियन बनवली पाहिजे. असे केल्यास जागतिक क्रीडा स्पर्धेत लोकसंख्येच्या तुलनेत यशाचे प्रमाण वाढेल!’


वक्ते विश्वास सोहनी म्हणाले, ‘चीन, जपान या देशात मुलांना बालपणातच पोहणे शिकविले जाते. जागतिक स्पर्धेसाठी प्रशिक्षण देऊन तयार केले जाते. आम्ही शाळेत मुलांना सहज प्रश्न विचारले, ‘मोठे झाल्यावर तुम्हाला काय व्हायचे आहे?’ यावर मुलांनी डॉक्टर, इंजिनियर, वकील होणार इति उत्तरे दिली. ‘मी भविष्यात राष्ट्रीय खेळाडू बनेल. आपल्या देशाचे नाव जगभर करेल असे वक्तव्य विद्यार्थ्यांनी केले नाही. त्याला आपल्या देशाची सामाजिक स्थिती थोडी कारणीभूत असू शकते. परंतु अशी जिद्द, चिकाटी, योग्य दिशा अन् मार्गदर्शन मुलांनी बालपणापासून घेतले तर उद्या आपल्या देशात जागतिक स्पर्धेत सोनेरी पदक मिळविणारे तरुण निर्माण होतील.

आपल्याकडे थोडे आहे पण अजून थोडी मेहनत घेतली तर निश्चित उद्या बदल घडतील!’ अरूण पवार यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, ‘उद्याच्या तरुण पिढीसाठी, राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याच्या दृष्टीने परिसंवादाच्या माध्यमातून चिंतन होत आहे याचा आनंद वाटतो.’
महेश बोरोले यांनी प्रास्ताविक केले.

संजय चव्हाण यांनी आभार मानले. लक्ष्मण शिंदे, विकास कोरे, पांडुरंग दोडके, बाळासाहेब साळुंखे, वैशाली चौधरी, मुरलीधर दळवी, संजय भंगाळे, रवींद्र पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक नटराज जगताप यांना पिंपरी चिंचवड शहरातील सर्व साहित्यिकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 86

Continue Reading

Previous: महानगरपालिका सेवेतून मार्च २०२५ अखेर वर्ग १ च्या पाच अधिकाऱ्यांसमवेत २७ जण सेवानिवृत्त…
Next: तुळापूर परिसरातील वाहतुकीत बदल

Related Stories

Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026
c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88
  • Daily Breaking News

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 05/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 1

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026
घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी 12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038 2

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

10/06/2026
निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88 3

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

05/06/2026
नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात 1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25 4

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

05/06/2026
पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 5

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026
c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88
  • Daily Breaking News

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 05/06/2026
1e9bbaac-5cd5-4078-851e-bd9953451c25
  • Cultural
  • Poilitical

नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

suwarna gaware 05/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन
  • घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी
  • निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते
  • नगरसेविका सौ. कविताताई भोंगळे-पाटील यांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.