Skip to content
09/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

suwarna gaware 24/12/2024
IMG-20241224-WA0017
Spread the love

पुणे, ता. २४ : लष्कर वाहतूक विभाग पुणे अंतर्गत.दिनांक 24.12.2024 व 25.12.2024 रोजी सायंकाळी 19.00 वा.पासून गर्दी संपेपर्यंत वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहेत. असे पुणे शहर वाहतूक पोलिस यांच्या वतीने कळविले आहे.

दिनांक- २४/१२/२०२४ व दि. २५/१२/२०२४ रोजी सायंकाळी १९.०० वा. पासून ते गर्दी संपेपर्यंत वाहतूकीमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.

१. वाय जंक्शन वरुन एम.जी. रोडकडे येणारी वाहतुक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करुन ती कुरेशी मशिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

२. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक ही बंद करुन सदरची वाहतूक एसबीआय हाऊस चौक उजवीकडे वळून तिनतोफा चौक सरळ लष्कर पोस्टे अशी वळविण्यात येणार आहे.

३. व्होल्गा चौकातून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.

४. इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक इंदिरा गांधी चौकातुन लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येईल.

५. सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक ताबुत स्ट्रीट रोड मार्गे पुढे सोडण्यात येईल.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 19
Tags: #pune #traffic #ख्रिसमस #नाताळ Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: कामगार चळवळ नव्याने उभी राहावी – डॉ.बाबा आढाव
Next: पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी शहरात विद्युतदाहिनी व वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा

Related Stories

4cb219fc-5f27-4d61-8226-5d187fabc65b
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

‘सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध!’ – आयुक्त शेखर सिंह

suwarna gaware 09/06/2025
1c76d43f-e3c6-45fe-a212-551c14890200
  • Daily Breaking News
  • Poilitical

प्रभाग ‘ह’ मधील दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी

suwarna gaware 09/06/2025
7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा..

suwarna gaware 09/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

‘सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध!’ – आयुक्त शेखर सिंह 4cb219fc-5f27-4d61-8226-5d187fabc65b 1

‘सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध!’ – आयुक्त शेखर सिंह

09/06/2025
प्रभाग ‘ह’ मधील दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी 1c76d43f-e3c6-45fe-a212-551c14890200 2

प्रभाग ‘ह’ मधील दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी

09/06/2025
आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा.. 7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13 3

आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा..

09/06/2025
सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार! 8bfbf703-caef-47d4-8f2e-ec12520278cc 4

सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!

07/06/2025
पर्यावरण दिनी ‘एक झाड  एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प” IMG_1451 5

पर्यावरण दिनी ‘एक झाड  एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”

06/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

4cb219fc-5f27-4d61-8226-5d187fabc65b
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

‘सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध!’ – आयुक्त शेखर सिंह

suwarna gaware 09/06/2025
1c76d43f-e3c6-45fe-a212-551c14890200
  • Daily Breaking News
  • Poilitical

प्रभाग ‘ह’ मधील दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी

suwarna gaware 09/06/2025
7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा..

suwarna gaware 09/06/2025
8bfbf703-caef-47d4-8f2e-ec12520278cc
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!

suwarna gaware 07/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • ‘सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध!’ – आयुक्त शेखर सिंह
  • प्रभाग ‘ह’ मधील दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी
  • आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा..
  • सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!
  • पर्यावरण दिनी ‘एक झाड  एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.