


पिंपरी, ता. २० : नागपुर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट बॉल स्पर्धा 17 वर्षा खालील मुले यामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी यश उपाडे यची निवड झाली आहे.

पिपंरी चिंचवड महानगरपालिका मधील क्रिडा प्रबोधनी विद्यालय नेहरूनगर या शाळेचा विद्यार्थी असून इयत्ता दहावी मध्ये तो शिकत आहे .
यश उपाडे यांची शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र टीम मध्ये निवड झाली आहे. त्याबद्दल हार्दिक अभिनंदन मुख्याध्यापक वायळ सर, क्रीडा प्रमुख ऋषिकेश वसकर, बांगर मॅडम, संग्राम मोहिते, मोरे सर,मु ख्य प्रशिक्षक, प्रतिश पाटील , ऋषिकेश काळे यांनी केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
