Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी यांच्या आमरण उपोषणाला यश – युवराज दाखले
  • Daily Breaking News

मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी यांच्या आमरण उपोषणाला यश – युवराज दाखले

suwarna gaware 19/12/2024
IMG-20241219-WA0004
Spread the love

पिंपरी, ता. १९ : प्रतिनिधी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या निगडी येथील पूर्णाकृती पुतळ्यास महा मेट्रोच्या कामकाजामुळे पडलेल्या क्रॅक्स व बीआरटी बस स्थानकास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नाम फलकाची तोडफोड करून केलेले विडंबन याच्या निषेधार्थ मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून सुरुवात करण्यात आली होती.

महा मेट्रो प्रशासनानं या उपोषणाची गंभीर अशी दखल घेऊन उपोषण करते यांना लेखी स्वरूपामध्ये पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही व घडलेल्या घटनेची माफी मागून दुरुस्ती करण्यासंदर्भात लेखी उत्तर दिल्याने प्रमुख पदाधिकारी यांचे चालू केलेलं आमरण उपोषण नारळ पाणी घेऊन स्थगित करण्यात आलं.अमर उपोषणकर्ते यांच्या पुढील मागण्या लेखी मान्य करण्यात आल्या.

1) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा नामफलक एलईडी मध्ये येत्या पंधरा दिवसाच्या आत मध्ये लावणार.

2) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाची झालेली पडझड हे तात्काळ दुरुस्त करून देणार यापुढे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकालगत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही,अशी लेखी हमी देण्यात आली.

3)तसेच मेट्रो प्रशासन व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांची एकत्र बैठक हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लावून सा लो अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास पुतळ्यासाठी 20 गुंठे जागेची मागणी प्रस्ताव तयार करून देण्यासाठी योग्य ते सहकार्य करणे.

अशा प्रकारच्या लेखी मागण्यांची मान्यता त्यांनी लेखी स्वरूपामध्ये देण्यात आली.यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आढागळे, ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे ,बहुजन विकास आघाडी संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल, माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर ,मारुती भापकर ,सा लो अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष संजय ससाणे,जेष्ठ नेते संदिपान झोंबाडे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती मा.अध्यक्ष डी पी खंडाळे, रामदास कांबळे,राजु चव्हाण, शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे , पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले ,शिवशाही व्यापारी संघ पि चि शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड,महासचिव सुरज कांबळे,शिवशाही व्यापारी संघ महीला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सीमाताई भालेराव,मारूती जाधव,शिवशाही वाहतुक आघाडी शहर अध्यक्ष अनिल तांबे,शिवाजीराव साळवे अनिल तांबे, अविनाश कांबीकर,अमोल लोंढे, लक्ष्मण वैरागे, विक्रम गायकवाड, लहुजी शक्ती सेना युवक अध्यक्ष अक्षय पौळ.क्रांतिवीर विचार मंचाचे पदाधिकारी अविनाश शिंदे,बाबासाहेब पाटोळे,राजु आवळे,शंकर खवळे,लहू अडसूळ,धीरज सकट,अविनाश गायकवाड,सागर कापसे,बाप्पू झाडे,गणेश तुपे,बाळू कुचेकर,अंकुश फुलवले,राजु वानखेडे,सोमनाथ कांबळे, आदी उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 60
Tags: #मातंग समाज #युवराज दाखले Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: आमदार लांडगे यांची लक्षवेधी, महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर!
Next: चिंचवडमध्ये श्री मोरया गोसावी महाराजांच्या पदांमधून दुमदुमला ‘मोरया मोरया’चा गजर

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370
  • Daily Breaking News
  • Maharashtra

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

suwarna gaware 04/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.