Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड मध्ये तब्बल आठ तासानंतर आग आटोक्यात
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड मध्ये तब्बल आठ तासानंतर आग आटोक्यात

suwarna gaware 09/12/2024
IMG_20241209_191532
Spread the love

चिखली कुदळवाडी मध्ये तीन एकर परिसरात आग


पिंपरी, ता. ९ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्रास ९ तारखेला सकाळी १०:१९ वाजता इंद्रायणी चौकाजवळ कुदळवाडी चिखली या ठिकाणी भंगार दुकानाला आग लागल्याची वर्दी प्राप्त होताच पिंपरी चिंचवड महानगरपालिका तळवडे,चिखली मोशी ,प्राधिकरण ,भोसरी ,पिंपरी ,थेरगाव व रहाटणी या सर्व अग्निशमन केंद्रातील अग्निशमन पथकांना घटनास्थळी त्वरित रवाना करण्यात आले.

घटनास्थळी अंदाजे तीन एकर परिसरामध्ये वीस ते पंचवीस भंगार दुकानांना आग लागल्याने मोठ्या प्रमाणात आग व अवकाशामध्ये धुराचे लोट दिसून येत होते. अबरार चौधरी यांनी आग वर्दी माहिती दिली होती. घटनास्थळी जळणारी दुकाने यामध्ये फोंमरबर, प्लास्टिक मटेरियल , प्लास्टिक बनवण्यासाठी वापरले जाणारे कच्चा माल, टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर यांचे भंगार मटेरियल, पॉलिथिन बॅग, ऑइल कॅन ड्रम, या सर्व जळाऊ मटेरियल चा भंगार दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात साठा असल्याने तसेच अरुंद रस्ते पत्रा शेडचे बांधकाम यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी मोठ्या शर्तीने प्रयत्न करावे लागले.

आठ तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलास आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निरंतर पाण्याचा मारा करून ७० ते ७५ गाडी पाणी मारून आग शमविण्यात यश आले.


जळावू सामग्री असल्याने घटनास्थळी आगीचे लोट कमी झाले असून आगीला थंड करण्याचे काम अजूनही चालू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दलाच्या मदतीस पुणे महानगरपालिका अग्निशमन दल, पी एम आर डी ए अग्निशमन दल, टाटा मोटार कंपनी अग्निशमन दल, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ अग्निशमन दल, चाकण एमआयडीसी अग्निशमन दल ,हिंजवडी अग्निशमन दल, इत्यादी अग्निशमन केंद्रांनी सहभाग नोंदविला. आगीचे कारण समजू शकले नाही.
आगीमध्ये कोणतेही जीवित हानी झाली नाही.


घटनास्थळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त मनोज लोणकर ,अग्निशमन अधिकारी श्ऋषिकांत चिपाडे, दिलीप गायकवाड ,बाळासाहेब वैद्य यांचे समवेत ९६ कर्मचारी वर्गाने आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 60
Tags: #chikhli #fire Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरी-चिंचवडमधील बांगलादेशी, रोहिंग्यांचा आता ‘‘बंदोबस्त’’
Next: जनसंवाद सभेत पिंपरी चिंचवड परिसरातून ६७ तक्रारी

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.