Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • आकारणी न झालेल्या मालमत्तांधारकांनी तात्काळ कागदपत्रांची पुर्तता करावी !
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

आकारणी न झालेल्या मालमत्तांधारकांनी तात्काळ कागदपत्रांची पुर्तता करावी !

suwarna gaware 05/12/2024
Official_Logo_of_PCMC
Spread the love

करसंकलन विभागाकडून आकारणी न झालेल्या मालमत्ताधारकांना आवाहन

– करसंकलन विभागाकडून कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत मालमत्ताधारकांना नोटीसांचे वाटप

पिंपरी, दि.५ डिसेंबर २०२४ :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत आकारणी न झालेल्या मालमत्तांचे नोंदणी व करआकारणी कार्यवाही करण्यासाठी मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि या खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत शहरातील मालमत्तांचे सर्वंकष सर्वेक्षण सुरू आहे. मालमत्ता सर्वेक्षणात आकारणी न झालेल्या सद्यस्थितीत २,५१,१६५ इतक्या नविन मालमत्ता आढळून आल्या आहेत. त्यापैकी २,०३,८९४ मालमत्तेची मोजणी पुर्ण झाली असून त्यावर कर आकारणी कार्यवाही सुरु आहे.

सर्वेक्षणात आढळून आलेल्या मालमत्तापैकी १,१३,८३१ या मालमत्तांचे मालमत्ताधारकांना मालमत्ताकर आकारणीसाठी कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी नोटीस, एसएमएस यामाध्यमातून कळविण्यात आले आहे व येत आहे. सदरची कागदपत्रे मालमत्तेस अद्यावत व बिनचूक नाव लावण्यासाठी व विशेष दिनांकापासुन आकारणी करण्यासाठी आवश्यक आहेत. अद्यापपर्यंत ज्या मालमत्ताधारकांनी कागदपत्रे सादर केलेली नाहीत अशा मालमत्ताधारकांना पुन्हा कागदपत्र मागणीपत्राची अंतिम नोटीस बजाविण्याची कार्यवाही सुरु आहे.

कागदपत्रे मागणीची नोटीस समक्ष तसेच मालमत्ता बंद असल्यास मालमत्तेच्या दर्शनीभागावर लावून बजावणी करण्यात येत आहे. तरी मालमत्तेच्या नोंदणी व आकारणीसाठी आवश्यक असलेली पुढील कागदपत्रे संबंधित करसंकलन कार्यालयात पूर्तता करणे गरजेचे आहे.

१) इमारत/जमिन/फ्लॅटची मालकी हक्काची कागदपत्रे – खरेदीखत किंवा इंडेक्स २, सातबारा उतारा, मिळकतपत्रिका

२) मालमत्ता एमआयडीसी/पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण/पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांच्याकडील असल्यास – रजिस्टर अग्रीमेंट, दस्त व संबधित संस्थेने निर्गमित केलेले ताबा पत्राची सत्य प्रत.

३) मिळकतीबाबत नोंदणीकृत बक्षीसपत्र/वाटणीपत्र झाले असल्यास त्याची सत्य प्रत.

४) इमारत बांधकाम परवानगी प्राप्त असल्यास मंजूर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate) व मंजूर नकाशाची प्रत,या कागदपत्रांची संबंधित मालमत्ताधारकांनी पुर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे. नोटीस बजावूनही पुर्तता न केल्यास मालमत्ताधारकांस याबाबत कोणतेही स्वारस्य़ नाही असे समजण्यात येऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १५० (अ) मधील तरतूदीनुसार सहावर्षे मागे जाऊन मालमत्ताकराची आकारणी करणेशिवाय महानगरपालिकेला अन्य कोणताही पर्यायच शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांना मालकी हक्काचे व बांधकाम पुर्णत्वाचे कागदपत्राचे पुर्तता करण्यासाठी मे. स्थापत्य कन्सल्टंट प्रा.लि याएजन्सीमार्फत नोटीस बजाविण्यात येत असून सदर कागदपत्रांची पुर्तता करावी, असे आवाहन करसंकलन विभागाद्वारे करण्यात आले आहे.

ज्या सोसायटीमध्ये संबधित फ्लॅटधारक राहत नसतील,फ्लॅट बंद असेल किंवा फ्लॅट भाड्याने दिला असेल अशा सोसायटीचे अध्यक्ष व सचिवांनी संबधित फ्लॅटधारकाला याबाबत कल्पना देणे आवश्यक आहे. अथवा संबधित फ्लॅटधारकाचे फोन नंबर संबधित एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावा. याबाबत सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांनी याबाबत पुढाकार घेणे आवश्यक आहे.

कोट –

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील अद्यापि आकारणी न झालेल्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता करआकारणीसाठी आवश्यक कागदपत्रे सात दिवसांमध्ये विभागीय करसंकलन कार्यालयामध्ये जमा करावीत. मालमत्ताधारकांना बजाविण्यात आलेल्या नोटीसवर देण्यात आलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा नमूद केलेल्या ई-मेलद्वारेही कागदपत्रांची पूर्तता करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून मालमत्ताधारकांनी तत्काळ संबंधित विभागाकडे कागदपत्रांची पुर्तता करावी. योग्य आकारणीसाठी नागरिकांनी या संधीचा उपयोग करुन घेणे आवश्यक आहे. नोटीस बजावूनही कागदपत्रे सादर न केल्यास आणि अयोग्य आकारणी झाल्यास त्याची जबाबदारी महानगरपालिकेची राहणार नाही.

-अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकरणी व कर संकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 57
Tags: #करसंकलन विभाग #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad भोसरी

Continue Reading

Previous: शाळांमध्ये आता माजी सैनिकांचा “वॉच”
Next: ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या(चिखली)वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.