Skip to content
01/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी विधानसभा मतमोजणीच्या 20 फेऱ्या
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी विधानसभा मतमोजणीच्या 20 फेऱ्या

suwarna gaware 22/11/2024
206-Pimpri.svg
Spread the love

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल,बालेवाडी येथे मतमोजणी

मतमोजणीची तयारी पूर्ण-निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव

पुणे,दि.२२:-पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील वेटलिफ्टिग हॉल येथे होणार असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली आहे.या मतमोजणीसाठी एकूण २४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये मतमोजणीसाठी वीस आणि पोस्टल बॅलेटसाठी तीन व इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम (इटीपीबीएस) साठी एका टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.उमेदवारांनी टेबलनिहाय मतमोजणी प्रतिनिधीची नेमणूक करावी. नेमणूक करण्यात आलेल्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने ओळखपत्र देण्यात येतील. तसेच वैध ओळखपत्राशिवाय कोणासही मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिल्या.

मतमोजणीच्या एकूण २० फेऱ्या होणार आहेत. निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रांमध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्युलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास सक्त मनाई आहे याची उमेदवार प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी.

मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.

मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

दिनांक २२ रोजी दुपारी ३ वाजता मतमोजणी प्रक्रियेसाठी नेमणूक केलेले मोजणी पर्यवेक्षक, मोजणी सहायक आणि सूक्ष्म निरीक्षक यांना निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात आले. मतमोजणीच्या वेळी सर्व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असून त्याशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नाही तसेच मोबाईल आणण्याची परवानगी नसल्याची सूचना यावेळी देण्यात आली. टपाली मतमोजणी प्रक्रिया, इव्हीएम मतमोजणी प्रक्रिया इत्यादी सर्व विषयांची सखोल माहिती देण्यात आली.

दोन लाख मतमोजणी

मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती यादव यांनी दिली.दरम्यान, पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण ५१.७८ टक्के मतदान झाले असून एकूण २ लाख ०२ हजार ७६६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये १ लाख ०५ हजार ३९७ पुरूष तर ९७ हजार ३६० महिला आणि ०९ इतर मतदारांचा समावेश आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 62
Tags: #आमदार अण्णा बनसोडे Pcmc Pimpri and Chinchwad politics विधानसभा निवडणूक

Continue Reading

Previous: मतमोजणीसाठी चिंचवडचा हा रस्ता राहणार बंद
Next: विधानसभा निवडणूक 2024 निकाला दरम्यान मतदारांमध्ये रंगलेल्या चर्चा, जल्लोष, पोलीस बंदोबस्त…

Related Stories

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 1

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026
एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार 88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5 2

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

01/06/2026
बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f 3

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

23/05/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba 4

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

19/05/2026
असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे 74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088 5

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

17/05/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
  • एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार
  • बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.