Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • भोंडवेंचा इरादा पक्का,; जगतापांच्या नेतृत्वावर शिक्का
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

भोंडवेंचा इरादा पक्का,; जगतापांच्या नेतृत्वावर शिक्का

suwarna gaware 11/11/2024
IMG-20241111-WA0015
Spread the love

चिंचवड : प्रतिनिधी, ११ नोव्हेंबर २०२४ – निवडणुकीआधीच अवसान गळालेल्या ठाकरे-पवारांच्या नेतृत्त्वात मविआला जबरदस्त धक्का बसला असून, विरोधी उमेदवाराचे कंबरडेच मोडल्यात जमा आहे. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले आणि ‘बेरजेचे’च्या राजकारणासाठी माहीर असलेले माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे आता मविआतून ‘वजा’ झाल्याने या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी मोरेश्वर भोंडवे हे मतांचा ‘गुणाकार’ करणार हे नक्की.

भोंडवे यांच्या खेळीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. थोडक्यात, याचा राजकीय फायदा उठवत मोरेश्वर भोंडवेंनी आता शंकर जगतापांना एक लाखाच्या ‘लीड’ने विधानसभेत पाठविण्याचा चंग बांधला आहे. परिणामी, चिंचवड मतदारसंघात जगताप-भोंडवे यांच्यातील दिलजमाईमुळे महाविकास आघाडीच्या बड्या-बड्या नेत्यांची झोप उडणार आहे.

चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा विजयी रथ रोखण्याच्या हेतूने अनेक खेळ्या करण्याचा प्रयत्न आहे. त्यातून भागातील बडे राजकीय नेते गळाला लावण्याच्या खेळ्या खेळल्या गेल्या. मात्र, त्यातून आघाडीचा हेतू आणि त्यांनी दिलेल्या उमेदवारांचे कारनामे हळूहळू उघड होताच, आघाडीतील बहुतांश नेते आता महायुतीचे नेते शंकर जगतापांच्या विजयावर मोहोर उमटवत आहेत.

चिंचवडच्या भल्यासाठी जगताप हेच हुकमी एक्का असू शकतात असा विश्वास महायुतीपलीकडे जाऊन आघाडीतील नेत्यांनाही वाटू लागला आहे. त्यामुळे निवडणूक ऐन रंगात असतानाच महायुतीचे उमेदवार जगताप यांच्या गोटात मात्र आता दिवसागणिक निव्वळ लीडमध्ये हजारो मतांची भर पडणार आहे.

………………………………………..

(कोट)

चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मीदेखील तयारी केली होती. मात्र तिकीट न मिळाल्याने मी या निवडणुकीतून माघार घेतली होती. परंतु माघार घेतली तरी चिंचवड विधानसभेच्या विकासाचा मुद्दा हा माझ्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा होता. आणि यासाठी मला सक्षम पर्याय म्हणून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हेच योग्य वाटले. त्यामुळे माझ्या सर्व सहकारी मित्रांशी यासंदर्भात चर्चा करून आणि रावेतमधील जनतेचा कौल घेऊन मी शंकर जगताप यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुकीत जगताप यांना किमान एक लाखाच्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी ‘कमळ’ या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन, मी रावेत आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जनतेला करतो. – मोरेश्वर भोंडवे, (माजी नगरसेवक)

*———————————————————–*

(कोट)

आमचे सहकारी मित्र मोरेश्वर भोंडवे यांनी दिलेल्या जाहीर पाठींब्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. भोंडवे यांच्याकडेही विकासाची दूरदृष्टी आहे. रावेत गावच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी दिलेल्या जाहीर पाठींब्यामुळे निश्चितच आमची ताकद द्विगुणीत झाली असून आमच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास दुणावला आहे.

आगामी काळात आम्ही खांद्याला खांदा लावून चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणार असून त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य कायम आमच्यासोबत असेल. तसेच रावेतच्या जनतेनेही जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला आहे त्या विश्वासाला नक्कीच पात्र होण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन.

– शंकर जगताप, (महायुतीचे उमेदवार)

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 64
Tags: #आमदार लक्ष्मण जगताप #चिंचवड #मोरेश्वर भोंडवे Pcmc Pimpri and Chinchwad विधानसभा निवडणूक

Continue Reading

Previous: आ. महेशदादांची शांत, संयमी आणि ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’ ही जमेची बाजू मतदारांना भावते..
Next: युवा नेते पार्थ पवार यांचा अण्णा बनसोडे यांच्या साठी मोट बांधण्याचा प्रयत्न

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.