Skip to content
02/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • चिंचवड मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाऊसाहेब भोईर यांची दूरदृष्टी
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

चिंचवड मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाऊसाहेब भोईर यांची दूरदृष्टी

suwarna gaware 10/11/2024
IMG-20241110-WA0032
Spread the love

चिंचवड मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी मी कटिबध्द – भाऊसाहेब भोईर

चिंचवडच्या पश्चिम भागातून भोईरांना वाढता पाठिंबा, नागरिकांचा प्रचारात उस्फुर्त सहभाग

चिंचवड, प्रतिनिधी. दि. १० : चिंचवडच्या बिजलीनगर, शिवनगरी भागातून अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून, आता नागरिकांनीच त्यांची प्रचार यंत्रणा हाती घेतल्याचे दिसून येत आहे.

चिंचवड मतदार संघाने कायमच शहराच्या पूर्व भागातील आमदार दिला असल्याने पश्चिम भागात विकासाचा मोठा अनुशेष आहे, याबद्दल नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून यंदा भाऊसाहेब भोईर यांनाच मतदान करणार असा निर्धार लोक उघडपणे बोलून दाखवत आहेत. चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी आज सकाळच्या सत्रात पदयात्रा आणि संवाद बैठका घेवून  प्रचाराला सुरुवात केली.

पदयात्रा आणि गाठी – भेटीतून चिंचवड विधानसभा मतदार संघातील लोकांचा कल जाणून घेतला. यातून लोकांना बदल हवा असल्याचे निदर्शनास आले असे भाऊसाहेब भोईर यांनी माध्येमंशी बोलतांना सांगितले.

आज बिजली नगर मधील शिवनगरी येथे मतदारांच्या भेटी घेवून त्यांनी संवाद साधला. यादरम्यान बिजलीनगर परिसरात त्यांनी पदयात्रा काढून प्रचाराला सुरुवात केली. पदयात्रेत सामान्य लोकं स्वयंस्फूर्तीने सहभागी होत होते. सध्य परिस्थितीत या भागात नागरिकांना काय काय समस्यांना तोंड द्यावे लागते त्याबद्दल चर्चा केली. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन भोईर यांनी यावेळी मतदारांना दिले. 

गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा प्रदीर्ग अनुभव असल्यामुळे महनगरपालिकेत प्रतिनिधी असताना पासून प्राधिकरणाचा ज्या दैदिप्यमान स्वरूपात विकास केला त्यामध्ये प्रशस्त रस्ते, सुसज्ज प्रकाश योजना, क्रीडांगण, सांस्कृतिक भवन, अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, अंतर्गत पाणी पुरवठा वाहिनी अशी कित्येक कामाच्या अंमलबजावणीत माझा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे भाऊसाहेबांनी सांगितले.

ते पुढे असे म्हणाले की, तोच विशाल दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून चिंचवड मतदार संघाचा विकास करायचा आहे त्या दृष्टीने मी मास्टर प्लॅन तयार केला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मला मतदानाच्या रुपात जनतेचे आशीर्वाद दीले पाहिजेत असं मत भाऊसाहेबांनी यावेळी व्यक्त केले. नदी सुधार प्रकल्प हा महत्त्वपूर्ण उद्देश मी प्राधान्य क्रमाने पूर्ण करील अशी ग्वाही देखील दिली.

याप्रसंगी संवाद सुदाम परब , संतोष पाटील , जीतू पाटील , गणेश लोंढे, राहुल भोईर, भाऊसाहेब पाटील , रामकृष्ण पाटील, दिनेश पाटील, रवींद्र महाजन, अमित पाटील, सतीश पाटील, सुनील पाटील, कृष्णा भदाने इत्यादी मान्यवर या संवाद बैठकीमध्ये व पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 44
Tags: #चिंचवड #भाऊसाहेब भोईर #विधानसभा निवडणुक२०२४ Pcmc Pimpri and Chinchwad politics विधानसभा निवडणूक

Continue Reading

Previous: संपूर्ण मतदारसंघात मेट्रोचे जाळे उभारणार, सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणार
Next: चिंचवड मधून “ऑल इंडिया फ्रेंड्स सर्कल”चा भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा

Related Stories

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 1

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 2

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 3

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026
अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’! 8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce 5

अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

24/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी
  • अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.