Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • स्थानिक उमेदवारामुळे रखडलेल्या वाकडच्या विकासाला स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच गती
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

स्थानिक उमेदवारामुळे रखडलेल्या वाकडच्या विकासाला स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच गती

suwarna gaware 04/11/2024
72f2ec45-828c-424f-ae59-8414fd2a2e5f
Spread the love

वाकडमध्ये आमदार निधीतून झालेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा विरोधकांचा प्रयत्न – शंकर जगताप

वाकडच्या विकासासाठी वाकडकर ग्रामस्थ महायुतीचे शंकर जगताप यांच्या पाठीशी

वाकडमधील आल्हाट वस्ती, विनोदे वस्ती, गवळी वस्ती, पाखरे वस्ती, कलाटे वस्ती, वाकडकर वस्ती, सायकर वस्ती परिसरात जगताप यांचे जंगी स्वागत

चिंचवड : प्रतिनिधी, 4 नोव्हेंबर २०२४ – चिंचवड विधानसभेतून निवडणूक लढविणाऱ्या वाकडमधील स्थानिक उमेदवाराने वाकड गावच्या विकासासाठी काहीही केले नाही. याउलट त्यांच्यामुळे अनेक वर्ष गावातील विकासकामांना खीळ बसला होता. मात्र स्व. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांच्या माध्यमातून गावात झालेल्या विकासाकामांमुळे या वाकड गावचा कायापालट झाला. त्यामुळे गावचा विकास अखंडितपणे सुरू राहावा यासाठी यावेळीही आम्ही महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी असल्याची भावना; वाकडमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय (आठवले) व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी आज वाकड परिसरातील विविध वस्त्या आणि सोसायट्यांना भेट देऊन स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिकांच्या भेटी गाठी घेत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. 

या गावभेट दौऱ्यात शंकर जगताप यांनी पदयात्रा काढत नागरिकांच्या गाठी-भेटी घेतल्या. नागरिकांकडून दीपावलीच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत जगताप यांनी त्यांची आपुलकीने विचारपूस केली. तसेच त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी वाकडकरांनी जगताप यांचे जंगी स्वागत केले. “आज जो वाकडचा हा विकास दिसून येत आहे त्याचे सर्व श्रेय हे स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे आहे. त्यामुळे यापुढेही वाकडच्या विकासासाठी आम्ही सर्व  ग्रामस्थ शंकर जगताप यांच्यासोबत आहोत, असा विश्वास यावेळी नागरिकांनी जगताप यांना दिला.

यावेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वावळकर, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या भारती विनोदे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब उर्फ तुकाराम विनोदे, भरत अल्हाट, उत्तम विनोदे, श्रीनिवास कलाटे, सुधीर अयचित, मारुती विनोदे, पोपट विनोदे, सुरेश विनोदे, जीवन विनोदे, रणजित विनोदे, अक्षय कलाटे, प्रसाद कस्पटे, सनी कलाटे, रामदास कस्पटे, राम वाकडकर, राजेंद्र विनोदे, सुरज भुजबळ, प्रमोद भुजबळ, सनी भुजबळ, ॲड. अमोल भुजबळ, गुरुदेव साखरे, शंकर विनोदे, गोपाळ विनोदे, नितीन विनोदे, जय हिंद अर्बन को ऑफ बँकेचे संस्थापक धनाजीराव विनोदे, योगेश भोसले, स्वप्निल कलाटे, किरण समिंदर, संजय विनोदे, नेताजी विनोदे, मनोज विनोदे, भरत विनोदे, योगेश भोसले, कन्हैयालाल भूमकर, अरुण भूमकर, माजी स्वीकृत नगरसेवक शांतीलाल भूमकर, तुषार भूमकर, अमर भूमकर, बाळू अर्जुन भूमकर, रवींद्र भूमकर, मधुकर भूमकर, संदेश भूमकर, अनिल भुजब, राजू करपे, विक्रम केलाटे, अभिजित कलाटे, निखिल भंडारे, अक्षय कलाटे, पप्पू वालगुडे, अमोल कलाटे, पंकज भंडारी, निखिल भंडारी, अतुल कलाटे, युवराज सायकर, राजाभाऊ भुजबळ, संजय अर्जुन भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, प्रसाद कस्पटे, अतुल भुजबळ, प्रकाश जमदाडे, लहू जमदाडे, दिलीप सायकर, रामहरी सायकर साहेबराव सायकर, अविनाश वाकडकर, तारामण वाकडकर, सुरेश वाकडकर, सुदाम वाकडकर, अशोक वाकडकर, महेंद्र रानवडे, लक्ष्मण रानवडे, शिवराज नगर, कलाटे वस्ती येथील आप्पासाहेब कलाटे, संतोष माने, रमेश वाकडकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या उपस्थित होते.

दरम्यान, शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून प्रचाराची मोठी आघाडी घेतली असून त्यांना समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः महिला वर्गही या पदयात्रेत हिरीरीने सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.

वाकडमधील विरोधकांचं म्हणणं आहे की वाकडमध्ये कोणतेही विकासकामे झालेली नाहीत. मात्र दुसरीकडे स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांच्या आमदरनिधीतून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करायचा. आमदार निधीमधून वाकडमध्ये सांस्कृतिक भवनची उभारणी, योगा हॉल, ठिकठिकाणी ओपन जिम, वाहतूक बेटाची निर्मिती, महिला व पुरुषांसाठी ई-टॉयलेटची सुविधा, समाज मंदिर, विविध सोसायट्यांमध्ये विद्युत सोलर सिस्टीम, ग्रीड सोलार पावर प्लांट व रुफ टॉप बसविणे, शासकीय जागेत इंटरलॉकिंग ब्लॉक बसविणे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण, ड्रेनेज लाईन तसेच जलनिस्सारण लाईन टाकणे असे सुमारे तीन ते साडे तीन कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत.

तरीदेखील विरोधकांकडून प्रभागात काम न झाल्याचे आरोप केले जातात. त्यामुळे विरोधकांचे आपल्या प्रभागात किती लक्ष आहे हे स्पष्ट होते. आपली निष्क्रियता लपविण्यासाठीच विरोधकांकडून हे बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहे. मात्र वाकडची जनता सुज्ञ असून ती या खोट्या भूलथापांना बळी न पडता विकासकामांना मत देतील.

– शंकर जगताप (महायुतीचे उमेदवार)

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 67
Tags: Pcmc Pimpri and Chinchwad politics विधानसभा निवडणूक

Continue Reading

Previous: अजित गव्हाणे आमदार होणारच, काळ्या दगडावरील पांढरी रेष – विलास लांडे 
Next: चऱ्होलीकरांचा पाणी प्रश्न सोडविणार- अजित गव्हाणे

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.