Skip to content
03/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • बहिणींच्या उच्च शिक्षण, नोकरीतील अडसर दूर करणार – शंकर जगताप
  • Newsbeat
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

बहिणींच्या उच्च शिक्षण, नोकरीतील अडसर दूर करणार – शंकर जगताप

suwarna gaware 04/11/2024
IMG-20241104-WA0000
Spread the love

भाऊबीज सणाला शंकरभाऊ जगताप यांचा संकल्पलाडक्या बहिणींना आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या स्वावलंबी बनविणार

भाऊबीजनिमित्त महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांची खास ओवाळणी

चिंचवड विधानसभेतील ‘लाडक्या बहिणीं’नी दिला शंकर जगताप यांना ‘विजयाचा आशीर्वाद’

भाऊबीजेचा मुहूर्त साधत जगताप यांनी घेतल्या मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या गाठीभेटी

चिंचवड : प्रतिनिधी, 3 ऑक्टोबर 2024 – आजच्या युगात माझी ताई एक कर्तृत्ववान स्त्री झालेली मला बघायचे आहे. शिक्षण ही त्या कर्तुत्वाची पहिली पायरी आहे. तुला आवडत्या विषयात भरपूर शिक्षण घेता यावे. चांगली नोकरी किंवा व्यवसाय करता यावा. त्यांची तजवीज करणे, ही भाऊ म्हणून माझी जबाबदारी आहे, असा संकल्प भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी रविवारी (दि.3) केला आहे.

भाऊबीज सणाच्या दिवशी चिंचवड विधानसभा मतदार संघातील असंख्य महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले. त्यावेळी त्यांनी आपल्या लाखो महिला भगिनींचे आभार मानत वरील संकल्प करायचे ठरविले आहे.

शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातील माजी नगरसेविका व नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या. शंकर जगताप म्हणाले की, बहिणीच्या शिक्षणाचा मार्गात आर्थिक, सामाजिक अडथळे येऊ नयेत. तुझे शिक्षण निर्विघ्नपणे पार पडावे. तू उच्चविद्याविभूषित व्हावीस, यासाठी मी प्रयत्न करेन. तुझ्या ‘सक्षमते’ची दुसरी पायरी म्हणजे आर्थिक स्वावलंबन. नोकरी असो, व्यवसाय असो वा स्वयंरोजगार यापैकी तुझ्या आवडीचा पर्याय निवडायचे स्वातंत्र्य तुला असायला हवे.

कामाच्या ठिकाणी, प्रवासात सुरक्षित वाटायला हवे. आर्थिक मोबदल्याच्या बाबतीत स्त्री-पुरुष भेदभाव तुझ्या वाट्याला येता कामा नये. अगदी उतरवायतही तुला स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन जगता यायला हवे. हा माझा संकल्प आहे. या सर्व गोष्टींसाठी मनापासून प्रयत्न करण्याचे निर्धार, हीच माझी तुला ओवाळणी. तिचा स्वीकार कर आणि मगच माझ्या यशासाठी मनःपूर्वक प्रार्थना कर, एवढीच विनंती, अशी भावनिक साद शंकर जगताप यांनी आपल्या लाखो बहिणींना घातली आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 57
Tags: #आमदार शंकर जगताप #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics विधानसभा निवडणूक

Continue Reading

Previous: आमदार महेश लांडगेंच्या विजयासाठी महायुतीची ‘‘वज्रमूठ’’
Next: भोसरी विधानसभेच्या जनतेने निवडणूक हाती घेतली आता विजय रोखू शकत नाही – अजित गव्हाणे

Related Stories

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान 8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988 1

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

03/03/2026
महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार! 47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d 2

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

02/03/2026
नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 3

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 4

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 5

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988
  • Daily Breaking News
  • Cultural

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

suwarna gaware 03/03/2026
47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान
  • महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!
  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.