#career

पिंपरी चिंचवड, ता.१०: मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही अभियांत्रिकी शाखांपैकी सर्वांत जुनी आणिमूलभूत शाखा मानली जाते. ही शाखा यंत्रसामग्री, ऊर्जा प्रणाली, उत्पादनतंत्रज्ञान, औद्योगिक यंत्रणा आणि स्वयंचलित प्रणाली यांचा अभ्यास करते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे एकत्रित ज्ञान वापरून विविध उद्योगांत अचूकउपाय शोधणे हे मेकॅनिकल अभियंत्याचे कार्य असते.  त्यामुळेच याशाखेतील पदवीधरांसाठी देशात आणि परदेशात भरपूर संधी उपलब्धआहेत. या लेखामध्ये आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेचा करिअरसंधी, उदयोन्मुख क्षेत्रे, उद्योजकतेतील संधी आणि मेकॅनिकल अभियंत्यांनालागणारे महत्त्वाचे कौशल्य या सर्व बाबींचा सखोल विचार करणार आहोत. A. भारतातील...