Skip to content
03/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • भाई वैद्य एक प्रगल्भ विचार – पुरुषोत्तम सदाफुले
  • Daily Breaking News
  • Cultural

भाई वैद्य एक प्रगल्भ विचार – पुरुषोत्तम सदाफुले

suwarna gaware 02/04/2026
bcb4315f-45a9-4119-b960-a76a50cc8601
Spread the love

पिंपरी दि .२ – समाजवादी विचारवंत माजी गृहमंत्री भाई वैद्य यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे चिंचवड येथे भाई वैद्य आणि कामगार या विषयावर मार्गदर्शन झाले. भाई वैद्य यांनी मोठ-मोठे पदे भूषवून सुद्धा त्यांच्यातले सामान्यपण कधी गेलेलं नाही, निरपेक्ष भावनेतून उतुंग काम केले भाई वैद्य आणि पिंपरी चिंचवडचे मोठे नाते होते भाई वैद्य एक प्रगल्भ विचार होते असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले.

यावेळी श्रमश्री बाजीराव सातपुते, कामगार कवी प्रभाकर वाघोले, महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, निमंत्रक सखाराम केदार, राजेश माने, शारदा तांबे, शीतल अनुसे, नौसीन तांबोळी, सुमैय्या पठाण अंबिका घुमटे, शिला सरदार, निलावती पचारे, पूजा वाशीमकर, अशोक पोळ बाबासाहेब खराडे, धनाजी लिमकर, सुनील जाधव आदी सह कामगार उपस्थित होते.

सदाफुले पुढे म्हणाले, समाजवादी विचारांचे पुरस्कर्ते भाई वैद्य हे आयुष्यभर सामाजिक समता, धर्मनिरपेक्षता मूल्यांसाठी संघर्ष करत राहिले. भाई यांनी श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे काम केले, अमिनेशन फॅक्टरी येथे त्यांनी संघटनात्मकरित्या काम करून कामगारांना न्याय दिला, कामगारांच्या हातात मोठी ताकद आहे, पाणी वाहत जाते ते नदीत गेले की गंगाजळ होते ते आपल्या हातात आले की तीर्थ होते त्यामुळे कामगारांचे हात श्रेष्ठ आहेत. कामगारांच्या ताकदितून असेच राज्य बलशाही घडवू या असे ते म्हणाले. तसेच बाजीराव सातपुते यांनीही भाई वैद्य यांचे अनुभव उपस्थितांना सांगितले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 5
Tags: #cultural #काशीनाथ नखाते #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: एस. एम. जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघाकडून अभिवादन
Next: राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन…

Related Stories

199b87dc-3e36-4fc6-8d76-90f338e53590
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

भामा आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘‘अल्टिमेटम’’

suwarna gaware 03/04/2026
bb6b2fde-1247-45cc-b504-4af03fbdcd44
  • Daily Breaking News
  • Cultural

दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली

suwarna gaware 03/04/2026
efb6ad48-f121-4153-869c-11690cee3bb6
  • Daily Breaking News
  • Cultural

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन…

suwarna gaware 03/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

भामा आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘‘अल्टिमेटम’’ 199b87dc-3e36-4fc6-8d76-90f338e53590 1

भामा आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘‘अल्टिमेटम’’

03/04/2026
दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली bb6b2fde-1247-45cc-b504-4af03fbdcd44 2

दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली

03/04/2026
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन… efb6ad48-f121-4153-869c-11690cee3bb6 3

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन…

03/04/2026
भाई वैद्य एक प्रगल्भ विचार – पुरुषोत्तम सदाफुले bcb4315f-45a9-4119-b960-a76a50cc8601 4

भाई वैद्य एक प्रगल्भ विचार – पुरुषोत्तम सदाफुले

02/04/2026
एस. एम. जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघाकडून अभिवादन 71631953-eea2-4009-9064-dd7543c20843 5

एस. एम. जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघाकडून अभिवादन

01/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

199b87dc-3e36-4fc6-8d76-90f338e53590
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

भामा आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘‘अल्टिमेटम’’

suwarna gaware 03/04/2026
bb6b2fde-1247-45cc-b504-4af03fbdcd44
  • Daily Breaking News
  • Cultural

दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली

suwarna gaware 03/04/2026
efb6ad48-f121-4153-869c-11690cee3bb6
  • Daily Breaking News
  • Cultural

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन…

suwarna gaware 03/04/2026
bcb4315f-45a9-4119-b960-a76a50cc8601
  • Daily Breaking News
  • Cultural

भाई वैद्य एक प्रगल्भ विचार – पुरुषोत्तम सदाफुले

suwarna gaware 02/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • भामा आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘‘अल्टिमेटम’’
  • दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली
  • राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन…
  • भाई वैद्य एक प्रगल्भ विचार – पुरुषोत्तम सदाफुले
  • एस. एम. जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघाकडून अभिवादन

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.