Skip to content
09/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • घरेलू कामगारांचा मुंबईत महामोर्चा
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगारांचा मुंबईत महामोर्चा

suwarna gaware 10/03/2026
1333b472-27c3-4623-8dd3-62757793e5ac
Spread the love

पिंपरी दि.१० – महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील घरेलू कामगारांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चा काढून मोठ्या घोषणा देत आपल्या मागण्यांचा आवाज बुलंद केला.

महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आयोजित मोर्चामध्ये ,निमंत्रक राजू वंजारे, ज्ञानेश पाटील,
कामगार नेते काशिनाथ नखाते,संतोष विभुते,महिलाध्यक्षा माधुरी जलमूलवार,जिल्हाध्यक्ष रुक्मिणी जाधव,लाला राठोड, सुनील भोसले,सुमित्रा जैसवाल, सुनंदा लोंढे,नंदा जाधव,कलावती शिंदे,अर्चना शिंदे,शितल धनगर,शोभा सरोदे,उषा दोडके,बिस्मिल्ला शेख
आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांचे विविध प्रश्न आहेत, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज मोठ्या संख्येने घरेलु कामगार सहभागी झाल्या. घरेलू कामगार मंडळ सुस्थितीत पुनर्जीवित करावे, मंडळामध्ये नोंदणी असूनही त्यांना लाभ मिळत नाही त्यांना लाभ सुरू करावे, घरेलू कामगारांना पेन्शन योजना सुरू करावी.

घरेलू कामगारांना ईएसआयसी योजना लागू करावी. किमान वेतन मिळावे त्याचबरोबर घरेलू कामगारांना १ हजार कोटीची तरतूद करावी या मागण्या घेऊन महाराष्ट्रातल्या घरेलू कामगारांनी आंदोलन केले असता कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकारी यांच्यासमवेत पुढील आठवड्यामध्ये बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 12
Tags: #workers #काशीनाथ नखाते #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: हिंजवडी आयटी ‘फ्रेशर्स’ फसवणूक प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Next: ”बॉक्स स्ट्रक्चर”मुळे वाकड ते मामुर्डी पट्ट्यातील वाहतूक कोंडी फुटणार

Related Stories

496beef0-000d-4aa3-b94e-9c1ed38d0821
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

रिक्षा चालकांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा

suwarna gaware 09/04/2026
IMG_5581
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महावितरण आकुर्डी कार्यालयाचा भोंगळ कारभार! सहा दिवस ग्राहक अंधारात !!

suwarna gaware 06/04/2026
199b87dc-3e36-4fc6-8d76-90f338e53590
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

भामा आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘‘अल्टिमेटम’’

suwarna gaware 03/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

रिक्षा चालकांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा 496beef0-000d-4aa3-b94e-9c1ed38d0821 1

रिक्षा चालकांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा

09/04/2026
महावितरण आकुर्डी कार्यालयाचा भोंगळ कारभार! सहा दिवस ग्राहक अंधारात !! IMG_5581 2

महावितरण आकुर्डी कार्यालयाचा भोंगळ कारभार! सहा दिवस ग्राहक अंधारात !!

06/04/2026
भामा आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘‘अल्टिमेटम’’ 199b87dc-3e36-4fc6-8d76-90f338e53590 3

भामा आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘‘अल्टिमेटम’’

03/04/2026
दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली bb6b2fde-1247-45cc-b504-4af03fbdcd44 4

दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली

03/04/2026
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन… efb6ad48-f121-4153-869c-11690cee3bb6 5

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन…

03/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

496beef0-000d-4aa3-b94e-9c1ed38d0821
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

रिक्षा चालकांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा

suwarna gaware 09/04/2026
IMG_5581
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महावितरण आकुर्डी कार्यालयाचा भोंगळ कारभार! सहा दिवस ग्राहक अंधारात !!

suwarna gaware 06/04/2026
199b87dc-3e36-4fc6-8d76-90f338e53590
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

भामा आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘‘अल्टिमेटम’’

suwarna gaware 03/04/2026
bb6b2fde-1247-45cc-b504-4af03fbdcd44
  • Daily Breaking News
  • Cultural

दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली

suwarna gaware 03/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • रिक्षा चालकांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा
  • महावितरण आकुर्डी कार्यालयाचा भोंगळ कारभार! सहा दिवस ग्राहक अंधारात !!
  • भामा आसखेड पाणी योजनेला जानेवारीचा ‘‘अल्टिमेटम’’
  • दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली
  • राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन…

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.