Skip to content
03/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीचे प्रचार प्रमुख नाना काटे यांच्या सर्वात पहिल्या पॅनलचा प्रचाराचा नारळ फोडुन शुभारंभ
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीचे प्रचार प्रमुख नाना काटे यांच्या सर्वात पहिल्या पॅनलचा प्रचाराचा नारळ फोडुन शुभारंभ

suwarna gaware 21/12/2025
fa173aa3-d59a-4566-9534-0b41cf4fe0d4
Spread the love

पिंपरी चिंचवड, ता. २१: महापालिका सार्वत्रिक निवडणुक २०२६ निमित्ताने, पिंपरी चिचवड राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टीचा शहरातील सर्वात पहिला पॅनेल जाहीर करून आज दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी प्रभाग क्र २८ पिंपळे सौदागर रहाटणी मधील राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार १) सर्वसाधारण पुरूष श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे , २) सर्वसाधारण ओबीसी प्रवर्ग सौ. मिनाक्षी अनिल काटे, ३) सर्वसाधारण महिला सौ. शितलताई नाना काटे, ४) सर्वसाधारण महिला सौ. सायली उमेश काटे, यांच्या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादी कॅग्रेस पक्षाचे प्रचार प्रमुख, मा. विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते अखंड हिदुंस्तानचे अराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजाचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुजोबां महाराज यांच्या मंदीरात श्रीफळ वाढवुन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला,.

यावेळी पिंपळे सौदागर गावठाण पासुन पदयात्रेस सुरूवात करून उपस्थित ग्रामस्थ,परिसारतील नागरिक याच्या समवेत संपुर्ण परिसरात प्रचारफेरी घेण्यात आली तसेच यावेळी प्रचारफेरी दरम्यान पॅनल मधील उमेदवाराचे नागरिकांचा वतीने जागोजागी औक्षण करण्यात आले, या प्रचारफेरीस परिसरातिल नागरिकांचा उस्फुर्त प्रदिसाद मिळाला.

यावेळी उपस्थित ग्रामस्थ व नागरिकांना पॅनल प्रमुख तसेच प्रचार प्रमुख श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी संबोधित केले की शहरातील सर्व प्रभागात ५० टक्के आरक्षणानुसार २ महिला व २ पुरूष असे उमेदवार आहेत परंतु पिंपरी चिंचवड शहरातील एकमेव प्रभाग हा प्रभाग क्र २८ पिंपळे सौदागर रहाटणी हा आहे की ईथे ३ महिला व १ पुरूष असा पॅनल असणार आहे त्यामुळे आपल्या या राष्ट्रवादी कॅग्रेस पार्टीचा पॅनल ला संपुर्ण शहरातील सर्वात जास्त बरघोस मतांनी निवडुन देण्यात यावा असे आवाहान करण्यात आले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 25
Tags: #nanakate #rashtrwadi #shitalkate Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे पीसीएमसी आरोग्य विभागाच्या सहकार्याने “नो प्लास्टिक वापर” उपक्रम उत्साहात संपन्न
Next: डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्चसेंटर, पिंपरी, पुणेयेथे “ओबेसिटी अपडेट२०२५”परिषद यशस्वी

Related Stories

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार! 47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d 1

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

02/03/2026
नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 2

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 3

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 4

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 5

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!
  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.