


पिंपरी, दि. ८: यमुनानगर येतील मुक्ताई उद्यानातील विठ्ठल मंदिरात5 आक्टोबर ते 8 नोव्हेंबर 2025 या काळात सालाबादप्रमाणे काकड आरती चे आयोजन करण्यात आले होते. काकड आरती समाप्ती निमित्त हभप चैतन्य महाराज बारावकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

यावेळी बोलताना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी काकड आरती मुळे पहाटे भक्ती भाव वाढतो आणि सर्वाना आत्मिक समाधान मिळते पांडुरंगा चे आशीर्वाद मिळतात असे मनोगत व्यक्त केले आमदार सौं उमाताई खापरे यांच्या शुभ हस्ते मंदिराच्या कळसाच्या कामाचे भूमिपूजन झाले त्यांनी मुक्ताई उद्यानाच्या पाथवे साठी त्यांच्या आमदार निधीतून रुपये 10 लाख चा निधी झाले.

जाहीर केला पांडुरंगा च्या पालखीच्या नगर प्रदशिणा मध्ये त्या सहभागी झाल्या. यावेळी सुमारे300 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
या कार्यक्रमास भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहरजी भिसे, जेष्ठ मा, नगरसेविका श्रीम, सुमनताई पवळे, सचिन चिखले, हभप शशिकिरण गवळी, कमलताई घोलप, शुभांगीताई बोऱ्हाडे, तानाजी खाडे,उधोजक तानाजी शिंदे,आशाताई भालेकर नितीन बोन्डे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
काकड आरतीचे नियोजन हभप अनंत महाराज मोरे, हभप शशिकिरण गवळी महाराज, मंगल महाराज जगताप यांच्या मार्गदर्शना खालीमंदिराच्या संस्थापिका, शिवसेना उपनेत्या,सौं सुलभाताई रामभाऊ उबाळे, अध्यक्ष अंकुश जगदाळे कार्याध्यक्ष तुकाराम वारंग सह कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर सचिव अजिंक्य उबाळे, खजिनदार गणेश इंगवले, सह खजिनदार प्रदीप बेळगांवकर, उपाध्यक्ष आप्पा काळोखे, मछिंद्र महाकाळ, भगवान श्र!द्धे, अरुण बांद्रे गजानन दिलीपदादा रसाळ, ढमाले, अमित शिंदे वासुदेव इंगळे अशोक लोखंडे, आनंद साळवी शशिकला उभे, संगीता टुपके प्रतिभा पालकर नयना पारखे, रंजना खोत, प्रतिभा उपासणी योगिता बांद्रे, कौस्तुभ गोळे अमर पवार संकेत मारवाळकर निखिल पिसे, विलास आण्णा रसाळ,विजय घुले जानकी भोजने नंदा दातकर नलिनी इंगळे सौं फत्तेपूरकर, कल्पना देशपांडे, बाप्पू राऊत राजू जाधव, विकास ढेरे, तन्मय महाराज दळवी, बाबा दळवी, बाळासाहेब निसाळ संतोष गायकवाड, धनंजय नीलकंठ दाजी लक्ष्मण राऊत, गणेश गाडे स्वप्नील गाडे,संजय देशपांडे यांनी केले महाप्रसादाचे मानकरी उधोजक तानाजी शिंदे संतोष सौंदणकर अजिंक्य उबाळे, नितीन बोन्डे हे होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
