Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कंडक्शन सिस्टीम पेसमेकर प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण
  • Daily Breaking News
  • Health

पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कंडक्शन सिस्टीम पेसमेकर प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण

suwarna gaware 11/08/2025
2d1a08c0-1561-4a7c-814e-f6c10ffb7d36
Spread the love

तरुण रुग्णावर करण्यात आलेली आधुनिक प्रक्रिया पारंपरिक पेसमेकरपेक्षा जास्त नैसर्गिक आणि सुरक्षित सिद्ध झाली.

“कंडक्शन सिस्टीम पेसमेकर प्रक्रिया” आरोग्यसेवेत नाविन्यपूर्ण आणि सुरक्षित पर्याय

पिंपरी, पुणे, ११ ऑगस्ट २०२५: पिंपरीतील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चेतन भोळे यांच्या नेतृत्वाखाली ह्दयविकाराच्या तरुणाला वारंवार चक्कर येण्याच्या तक्रारी होत्या या रुग्णावर अत्याधुनिक कंडक्शन सिस्टीम पेसमेकर बसविण्यात यश मिळवले. ही प्रक्रिया पारंपरिक पेसमेकरला एक सुरक्षित आणि अधिक नैसर्गिक पर्याय देणारी आणि लक्षणीय प्रगती साद्य करणारी ही नावीन्यपूर्ण थेरपी हृदयरोगावर अत्यंत प्रभावी उपाय आहे.

यापूर्वी व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया झालेल्या या तरुण रुग्णाला हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दिग्विजय नलावडे यांच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला, उपचार योजनेत पारंपरिक पेसमेकरचा समावेश होता. तथापि, रुग्णाचे तरुण वय आणि नियमित पेसमेकरशी संबंधित संभाव्य हृदय बंद पडण्यासारखे धोके लक्षात घेऊन डॉ. भोळे यांनी कंडक्शन सिस्टीम पेसमेकरची निवड केली. हे प्रगत तंत्रज्ञान हृदयाच्या नैसर्गिक विद्युत प्रणालीप्रमाणे काम करते, गुंतागुंत कमी करते आणि अधिक उत्तम परिणाम देते.

ज्याने पूर्वी हृदयाच्या व्हॉल्व्ह प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती, तेव्हा हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दिग्विजय नलावडे यांच्या देखरेखीखाली रुग्णालयात दाखल झाला. सुरुवातीला उपचाराच्या योजनेत पारंपारिक पेसमेकर टाकण्याचा समावेश होता. परंतु रुग्णाच्या तरुण वय व पारंपारिक पेसमेकरमुळे दीर्घकालीन काळात उद्भवू शकणार्‍या हृदयदोषासारख्या धोके लक्षात घेऊन, डॉ. भोळे यांनी ‘कंडक्शन सिस्टम पेसमेकर’ वापरण्याचा निर्णय घेतला. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान हृदयाच्या नैसर्गिक विद्युत प्रणालीची नक्कल करते, ज्यामुळे गुंतागुंत कमी होतात व उपचारात्मक परिणाम सुधारतो. 

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या, “डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, आम्ही आमच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपचार आणण्यासाठी समर्पित आहोत आणि उच्चतम गुणवत्तेच्या काळजी व नवोपक्रम सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

आमच्या तज्ञांच्या टीमने यशस्वीरित्या केलेली कंडक्शन सिस्टम पेसमेकर शस्त्रक्रिया हृदयविज्ञान क्षेत्रातील एक उल्लेखनीय प्रगती आहे. ही प्रक्रिया उपचाराच्या कार्यक्षमतेत आणि रुग्णांच्या जीवनातील गुणवत्तेत वाढ करणाऱ्या अत्याधुनिक, रुग्णकेन्द्रित उपाययोजना आमच्या बांधिलकीचे द्योतक आहे. आम्हाला अभिमान आहे की, आम्ही वैद्यकीय नावीन्याच्या आघाडीवर आहोत आणि समाजाला जागतिक दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.”

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील म्हणाले, या उल्लेखनीय कामगिरीतुन मिळेल यश आज आम्हाला प्रगत वैद्यकीय सेवेतील उत्कृष्टतेचा नवा अध्याय घडविल्याची भावना व्यक्त होते. आम्ही केलेल्या प्रयत्नांना लोकांकडून मान्यता मिळणे हे मन:प्रफुल्लित करणारे आहे आणि त्यांचा सातत्यपूर्ण विश्वास आम्हाला प्राप्त होत आहे. आम्ही रुग्णसेवेच्या जबाबदारीशी बांधिल राहून जगस्तरीय आरोग्यसेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

“हे पेसमेकर उपचारात एक क्रांतिकारी टप्पा आहे,” असे कार्डियोलॉजी विभागातील सहाय्यक प्राध्यापक, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चेतन भोले यांनी सांगितले. “पेसमेकर थेरपीतील हे एक मोठे परिवर्तन आहे.

हृदयाचे ठोके निर्माण करणाऱ्या पारंपरिक पेसमेकरच्या तुलनेत हा कंडक्शन सिस्टीम पेसमेकर शरीराच्या नैसर्गिक लयीशी सुसंगतपणे काम करतो. यामुळे केवळ हृदय बंद पडण्यासारखे धोके कमी होत नाहीत, तर कमकुवत हृदय असलेल्या रुग्णांसाठी एक चांगला, अधिक किफायतशीर पर्याय देखील उपलब्ध होतो”

यशस्वीरित्या पूर्ण झालेली ही प्रक्रिया, रुग्णांच्या वैयक्तिक गरजांनुसार अत्याधुनिक उपचार प्रदान करण्याची डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची वचनबद्धता अधोरेखित करते. हा टप्पा वैद्यकीय उत्कृष्टता आणि उत्तम रुग्णसेवा केंद्र म्हणून रुग्णालयाची प्रतिष्ठा वाढवतो.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 66
Tags: #DPU #Dypatil #health #pimpri Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक सहकारी पतसंस्था संचालक निवडणूक जाहीर
Next: पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला अवयवदान व प्रत्यारोपणातील उत्कृष्ट कार्यासाठी “सर्वोत्कृष्ट बीएसडी पुरस्कार” आणि “सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण समन्वयक पुरस्कार” प्रदान

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.