


पिंपरी चिंचवड, ता. १०: ज्ञानाचे महत्व पटवून देणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे, आपले आयुष्य समृद्ध करणारे, ‘गुरु’.. त्या निमित्ताने हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल मधील शिक्षकांचा १० जुलै रोजी सत्कार करण्यात आला.

त्यावेळी मुख्यध्यापक एकनाथ बुरसे, उपशालप्रमुख आशा माने मॅडम, श्री रमेश गाढवे सर, भामरे मॅडम तसेच मुकेश पवार सर यांचा सत्कार संत तुकाराम नगर मधील हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️