Skip to content
03/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड जिल्हा थायबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न
  • Sports

पिंपरी चिंचवड जिल्हा थायबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न

suwarna gaware 10/07/2025
f2ae329b-7fff-444a-bcba-45073165af49
Spread the love

पिंपरी चिंचवड, ता. १०: नुकतेच पिंपरी चिंचवड जिल्हा थायबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा बिना इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये एकूण 25 शाळांतील २७४ खेळाडूंनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत बिना इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला. द्वितीय क्रमांक मार्शल आर्ट पॉईंट अकॅडमी, चिंचवडगाव यांनी तर तृतीय क्रमांक आदित्य इंटरनॅशनल स्कूल, आळंदी डुडुळगाव, तसेच चतुर्थ क्रमांक ऑल सेट्स हाय स्कूल, पिंपळे गुरव यांनी मिळवला.

या स्पर्धेतून सुवर्ण व रोप्य खेळाडूंची राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक अकमलखान यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण समारंभात बिना इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अझमखान, अध्यक्ष पाशा अतार , सुनील साठे , रविराज गाढवे, योगेश खराडे , प्रियंका मॅडम, आणि नरेश परदेशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी पंच म्हणून आयोजनामध्ये नाझीम शेख किरण माने, सानिया शेख, अबरार खान, आसिफ शेख व दम्यंती महाजन यांनी पंच म्हणून काम पाहिले

या संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन गणेश मांढरे व अभिषेक शिंदे यांनी केले.

राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धा २५, २६ व २७ जुलै २०२५ रोजी नागपूर येथे होणार आहे या स्पर्धेत ऑल सेट्स हाय स्कूलने चमकदार कामगिरी केली तसेच राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली म्हणून शाळेचे संचालक जयसिंग डी डेव्हिड पिल्ले, मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग, समन्वयक श्रद्धा मतकर, ॲलन देवप्रियम यांनी अभिनंदन करत यांना पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला.

निवड झालेली खेळाडू खालील प्रमाणे

1)देविका साठे सुवर्णपदक 2) सई सांगळे सुवर्णपदक 3) उबेद शेख सुवर्णपदक 4) कृष्णा सांगळे सुवर्णपदक 5) अभया गौरखेडे 6) अमृता गायकवाड रोप्य पदक 7) संस्कृती कामठे रोप्य पदक 8) दिलीप चौधरी रोप्य पदक 9) प्रदीप साळेकर रोप्य पदक 10) देवांश गायकवाड रोप्य पदक 11) आरोही बेडके कास्यपदक 12) आर्यन जगताप कास्यपदक 13) श्रेया घोडके कास्यपदक 14 ) प्रज्ञेश कांबळे कास्यपदक या सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे परवेज शेख यांचे मार्गदर्शन लाभले अशी माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 51
Tags: #sports #thaiboxing Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: श्री प्राथमिक जैन विद्या मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मातृ पूजन
Next: निलम संतोष म्हात्रे – युवती पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

Related Stories

554ec388-d01e-4d7d-8c2e-5a036884fde7
  • Daily Breaking News
  • Sports

आयएफएससी आशियाई किड्स चॅम्पियनशिप 2025 ला यशस्वी समारोप

suwarna gaware 05/11/2025
0bfdeb70-7121-4750-ae98-0ace1beab438
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Sports

आर जे स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थांना कराटे स्पर्धे मधे सुवर्ण पदक

suwarna gaware 15/09/2025
2c17c660-d3ab-43a7-ac42-227c8671c508
  • Daily Breaking News
  • Sports

साई कवडे याची कांगयात्से शिखरावर 6050 मिटर पर्यंत चढाई

suwarna gaware 25/08/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार! 47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d 1

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

02/03/2026
नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 2

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 3

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 4

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 5

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!
  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.