Skip to content
12/08/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • बचत गटातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी ‘सक्षमा एस एच जी (SHG) ई-पोर्टल’चे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बचत गटातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी ‘सक्षमा एस एच जी (SHG) ई-पोर्टल’चे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

suwarna gaware 09/07/2025
02ca40f5-c714-4f1a-87ac-6d05c78b04f7
Spread the love
  • समाज विकास विभागामार्फात आठही क्षेत्रीय कार्यालयांतील फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान

पिंपरी, ९ जुलै २०२५: महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्हने तयार केलेल्या ‘SHG ई-पोर्टल’वरील ‘सक्षमा’ पेजमुळे महिलांना स्वतःच्या हातांनी बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामुळे महिला रोजगारनिर्मितीच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.


पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षमा प्रकल्पा’ अंतर्गत महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘SHG ई-पोर्टल’वरील ‘सक्षमा’ पेजचे उद्घाटन प्रसंगी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे बोलत होते.


या उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त ममता शिंदे, सहाय्यक समाज विकास अधिकारी संतोषी चोरघे, तसेच टाटा स्ट्राईव्हचे प्रतिनिधी अमेय वंजारी, बिचिथा जॉयसे, स्नेहल विचारे, सचिन उपाध्याय, संतोष डोंगरे, अश्विनी सांगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


या नव्या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंना नव्या बाजारपेठा उपलब्ध होतील आणि त्यातून रोजगार व उत्पन्नाच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. सक्षमा प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत ८ महिला फेडरेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फेडरेशनद्वारे महिलांना व्यावसायिक संधी आणि सक्षमीकरणासाठी भक्कम आधार देण्यात येत आहे.
या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांचे कौतुक केले. या वस्तूंमध्ये स्थानिक, हस्तकलेच्या, उपयुक्त गृहवस्तूंचा समावेश होता. कार्यक्रमात विविध क्षेत्रीय कार्यालयांतील फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा प्रोत्साहनपर सन्मान करण्यात आला.
——–
चौकट – सन्मान झालेले महिला फेडरेशन
अ क्षेत्र: संजीवनी फेडरेशन – अध्यक्ष असमा मुलानी, सचिव कविता खराडे, खजिनदार विभा इंगळे

ब क्षेत्र: उडान फेडरेशन – अध्यक्ष वर्षा सोनार, सचिव अनिता मठपती, खजिनदार वैशाली घाटके

क क्षेत्र: स्वरूपा फेडरेशन – अध्यक्ष सिंधू किवळे, सचिव स्नेहा गिरधारी, खजिनदार संध्या परदेसी

ड क्षेत्र: आरंभ फेडरेशन – अध्यक्ष उषा काळे, सचिव मीनल ठेंगे, खजिनदार मीनाक्षी शेट्टीवार

इ क्षेत्र: झेप फेडरेशन – अध्यक्ष रेखा सोमवंशी, सचिव संगीता सस्ते, खजिनदार उर्मिला वाकचौरे

फ क्षेत्र: एकता फेडरेशन – अध्यक्ष उमा साळवीकर, सचिव रेश्मा घुले, खजिनदार कमल सोनवणे

ग क्षेत्र: गरुड झेप फेडरेशन – अध्यक्ष माधुरी भोसले, सचिव सुवर्णा सोनवळकर, खजिनदार लता गायकवाड

ह क्षेत्र: अल्फा फेडरेशन – अध्यक्ष कोमल गावधनकर, सचिव राखी धार, खजिनदार रचना वारे
———

पिंपरी चिंचवड शहरातील महिलांच्या शाश्वत विकासासाठी शाश्वत रोजगार अत्यावश्यक आहे. फेडरेशन निर्मितीद्वारे महिलांना उद्योगशीलतेच्या संधी मिळणार असून समाज विकास विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ई-पोर्टलमुळे महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
— प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिपरी चिंचवड महानगरपालिका
——-

पिंपरी चिंचवड शहरातील महिलांमध्ये विविध कौशल्ये आहेत, परंतु त्यासाठी योग्य बाजारपेठ मिळवणे मोठे आव्हान होते. आजच्या डिजिटल युगात सक्षमा ई-पोर्टल हे त्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. समाज विकास विभागाच्या मार्फत शहरातील सर्व महिलांनी याचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे.
— ममता शिंदे, उप आयुक्त, समाज विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
———

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 68
Tags: #shekhar singh #Shgportal #Womens Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: गोपीचंद पडळकर यांच्या असभ्य टीकेविरोधात कडक कारवाईची मागणी: धम्मराज साळवे
Next: अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर कडक कारवाई करा अन्यथा निलंबन कारवाई – आयुक्त शेखर सिंह

Related Stories

65221f5a-8061-44d1-bebb-b36a097a3f95
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

डॉ. अशोककुमार पगारिया हे नैतिक मूल्यांची जपणूक करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

suwarna gaware 08/08/2026
b528625d-c359-4c81-9b90-031d598a2b42
  • Daily Breaking News
  • Maharashtra

भारत टॅक्सीच्या पहिल्या पुणे दर परिषदेत पुणे आरटीओचे मान्य दरच लागू करण्यावर चालकांचे एकमत; सर्व निर्णय लोकशाही व सहकारी तत्त्वावर घेण्याचा निर्धार

suwarna gaware 06/08/2026
7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13
  • Daily Breaking News
  • Education

डीबीटी माध्यमातून विद्यार्थी यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याबाबतचा आदेश आयुक्त यांनी स्वतः त्वरित द्यावा : राहुल कोल्हटकर

suwarna gaware 06/08/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

डॉ. अशोककुमार पगारिया हे नैतिक मूल्यांची जपणूक करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व 65221f5a-8061-44d1-bebb-b36a097a3f95 1

डॉ. अशोककुमार पगारिया हे नैतिक मूल्यांची जपणूक करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

08/08/2026
भारत टॅक्सीच्या पहिल्या पुणे दर परिषदेत पुणे आरटीओचे मान्य दरच लागू करण्यावर चालकांचे एकमत; सर्व निर्णय लोकशाही व सहकारी तत्त्वावर घेण्याचा निर्धार b528625d-c359-4c81-9b90-031d598a2b42 2

भारत टॅक्सीच्या पहिल्या पुणे दर परिषदेत पुणे आरटीओचे मान्य दरच लागू करण्यावर चालकांचे एकमत; सर्व निर्णय लोकशाही व सहकारी तत्त्वावर घेण्याचा निर्धार

06/08/2026
डीबीटी माध्यमातून विद्यार्थी यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याबाबतचा आदेश आयुक्त यांनी स्वतः त्वरित द्यावा : राहुल कोल्हटकर 7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13 3

डीबीटी माध्यमातून विद्यार्थी यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याबाबतचा आदेश आयुक्त यांनी स्वतः त्वरित द्यावा : राहुल कोल्हटकर

06/08/2026
महावितरणच्या शहरातील भ्रष्टाचाराला मुंबईतून अभय ? पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचा खळबळजनक आरोप !! IMG_6552 4

महावितरणच्या शहरातील भ्रष्टाचाराला मुंबईतून अभय ? पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचा खळबळजनक आरोप !!

05/08/2026
चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी d8c6fb7c-76a4-43d2-b1dd-d1071bc6d8ff 5

चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

30/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

65221f5a-8061-44d1-bebb-b36a097a3f95
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

डॉ. अशोककुमार पगारिया हे नैतिक मूल्यांची जपणूक करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

suwarna gaware 08/08/2026
b528625d-c359-4c81-9b90-031d598a2b42
  • Daily Breaking News
  • Maharashtra

भारत टॅक्सीच्या पहिल्या पुणे दर परिषदेत पुणे आरटीओचे मान्य दरच लागू करण्यावर चालकांचे एकमत; सर्व निर्णय लोकशाही व सहकारी तत्त्वावर घेण्याचा निर्धार

suwarna gaware 06/08/2026
7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13
  • Daily Breaking News
  • Education

डीबीटी माध्यमातून विद्यार्थी यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याबाबतचा आदेश आयुक्त यांनी स्वतः त्वरित द्यावा : राहुल कोल्हटकर

suwarna gaware 06/08/2026
IMG_6552
  • Daily Breaking News
  • Health & Fitness
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महावितरणच्या शहरातील भ्रष्टाचाराला मुंबईतून अभय ? पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचा खळबळजनक आरोप !!

suwarna gaware 05/08/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • डॉ. अशोककुमार पगारिया हे नैतिक मूल्यांची जपणूक करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व
  • भारत टॅक्सीच्या पहिल्या पुणे दर परिषदेत पुणे आरटीओचे मान्य दरच लागू करण्यावर चालकांचे एकमत; सर्व निर्णय लोकशाही व सहकारी तत्त्वावर घेण्याचा निर्धार
  • डीबीटी माध्यमातून विद्यार्थी यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याबाबतचा आदेश आयुक्त यांनी स्वतः त्वरित द्यावा : राहुल कोल्हटकर
  • महावितरणच्या शहरातील भ्रष्टाचाराला मुंबईतून अभय ? पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचा खळबळजनक आरोप !!
  • चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.