Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • महापालिकेकडून शून्य कचरा उपक्रम राबविणाऱ्या हॉटेलचा सत्कार….
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महापालिकेकडून शून्य कचरा उपक्रम राबविणाऱ्या हॉटेलचा सत्कार….

suwarna gaware 13/05/2025
33b259ff-3e29-4738-9f5e-196bd5ec0368
Spread the love

आरोग्य विभागाकडून कचरा व्यवस्थापन उत्कृष्ट पद्धतीने राबविणाऱ्या आस्थापनेचे कौतुक…

पिंपरी : दि.13 मे 2025:- कचरा व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असून, स्वच्छतेबरोबरच होम कम्पोस्टिंग करणे तसेच रीड्युज, रीयुज व रिसायकल या पद्धतीचा अवलंब करून आपण निर्माण होणाऱ्या प्लास्टिक तसेच घरगुती कचऱ्याचे प्रमाण कमी करू शकतो.
पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक हे विघटनशील नसल्याने त्याचा वापर करणे जैविकतेसाठी घातकच आहे.

त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका दैनंदिन स्वच्छतेबरोबर प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड तसेच झिरो वेस्ट शहर याविषयी जनजागृती मोहीम राबवत असून, हॉटेल तसेच उपहारगृह तसेच भोजनालये इत्यादी ठिकाणी निर्माण होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे.

निर्माण होणाऱ्या ओल्या तसेच सुक्या कचऱ्याचे उत्कृष्ट पद्तीचे व्यवस्थापन केल्यामुळे महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक १० मोरवाडी, पिंपरी येथील किज हॉटेलच्या अस्थापनेचा कौतुक-सत्कार समारंभ नुकताच पार पडला.

मोरवाडी येथील ‘किज हॉटेल’ हे झिरो वेस्ट संकल्पना राबविणारे महापालिका परिक्षेत्रातील पहिले हॉटेल ठरले आहे.
या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर केला जात नाही तसेच कचरा महापालिकेच्या घंटागाडीला न देता ओला कचऱ्यावर प्रक्रिया करुन कंपोष्ट खत बनवले जाते.

“शून्य कचरा” ही प्रक्रिया राबविणारे ते पहिले स्वयंपूर्ण हॉटेल ठरले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभाग राबवत असलेल्या शून्य कचरा मोहिमेस नागरिकांकडून तसेच उद्योग जगताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, सहा.आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक दत्त्तात्रय गणगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक स्नेहा चांदणे यांच्याकडून कीज हॉटेलच्या आस्थपनेचे उत्कृष्ट कचरा व्यवस्थापन केल्याने प्रशस्तीपत्र देऊन कौतुक व सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभा प्रसंगी महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच कीज हॉटेल आस्थापनेचे वरिष्ठ अधिकारी हे देखील उपस्थित होते.

कोट :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘शून्य कचरा’ मोहिमेस नागरिकांकडून तसेच उद्योग जगताकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत असून, अधिकाअधिक नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन पिंपरी चिंचवड महापालिकेस सहकार्य करावे

-विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

कोट: आरोग्य विभागाने राबविलेला शून्य कचरा जनजागृती उपक्रम अतिशय स्तुत्य असून, नागरिकांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे बाकीच्या उद्योगांकडून असाच सकारात्मक प्रतिसाद मिळावा.

  • सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 52
Tags: #hotel Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: डॉ.डी.वाय.पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सच्या वतीने आंतरराष्ट्रीय नृत्य परिषद उत्साहात
Next: आयुक्त शेखर सिंह यांची निगडी लाईट हाऊस केंद्रास भेट

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.