Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी आयटीआयचे प्रशिक्षणार्थी उच्च शिक्षणासाठी सज्ज
  • Daily Breaking News
  • Education

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी आयटीआयचे प्रशिक्षणार्थी उच्च शिक्षणासाठी सज्ज

suwarna gaware 13/05/2025
e040a456-99e3-422b-839e-684781d3aa93
Spread the love

पिंपरी, १३ मे २०२५ : नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील आयटीआय प्रशिक्षणार्थी यांनी देखील १२ समकक्ष परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.

यंदा मोरवाडी आयटीआय मधील परिक्षेस बसलेल्या ४३ विद्यार्थ्यापैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. परिक्षेत ९०.७०% निकाल अन्वये प्रशिक्षणार्थी १२ वी समकक्षतेचे राज्य मंडळाचे प्रमाणपत्र मिळवून पुढील उच्च शिक्षण घेण्यास सज्ज झाले असल्याची माहिती मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या प्रस्तावानुसार शालेय शिक्षण विभागाने आय.टी.आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना १० वी व १२ वी ची समकक्षता देण्याबाबतच्या धोरणांचा शासन निर्णय
निर्गमित केला आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य शशिकांत पाटील यांच्या प्रयत्नांतून संस्थेने राज्य मंडळाचा संस्था संकेतांक मिळविला.

प्रशिक्षणार्थ्यांचे सदर परीक्षेचे फॉर्म भरणे, त्यांचे फॉर्म राज्य मंडळाच्या कार्यालयात जमा करणे, प्रशिक्षणार्थींना अभ्यासक्रमाबाबत अवगत करून देणे, याबाबतचे कामकाज संस्थेचे गटनिदेशक प्रकाश घोडके,निदेशक विक्रमसिंह काळोखे व विजय चावरिया यांनी पाहिले.

तसेच प्रशिक्षणार्थ्यांना याबाबत वेळोवेळी अवगत करून त्यांचे प्रॅक्टिकल परिक्षेचे नियोजन तसेच समुपदेश व मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केले. परिक्षेत ९०.७०% निकाल अन्वये प्रशिक्षणार्थी १२ वी
समकक्षतेचे राज्य मंडळाचे प्रमाणपत्र मिळवून पुढील उच्च शिक्षण घेण्यास सज्ज झाले आहेत.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 55
Tags: #education #iti #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाचा सन 2024-25 चा इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 100% टक्के
Next: डॉ.डी.वाय.पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सच्या वतीने आंतरराष्ट्रीय नृत्य परिषद उत्साहात

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.