Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शाखा आणि पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या वतीने चैत्रगौर हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा
  • Daily Breaking News
  • Cultural

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शाखा आणि पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या वतीने चैत्रगौर हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा

suwarna gaware 01/05/2025
7f5e7441-47c4-44bf-ae26-ca88b70acf73
Spread the love

पिंपरी, ता. १: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शाखा आणि पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने परशुराम जयंतीचे औचित्य साधून चैत्रगौर हळदीकुंकू समारंभ अतिशय जोरदारपणे पार पडला. या कार्यक्रमासाठी सुमारे ४०० महिला उपस्थित होत्या.


चैत्रगौर सजावट अतिशय व सुंदर आरास केली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पेहेलगाम येथे घडलेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन माननीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विष्णुसहस्त्रनामाचे पठण आणि परशुरामांचे स्तोत्रही पठण करण्यात आले. शृंगेरी मठ येथे जाऊन भगवतगीता कंठस्थ करून संपूर्ण गीता पठण करण्या मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल प्रियाताई जोग यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.


स्वच्छंदी मंगळागौर ग्रुप मंगळागौरीच्या खेळाचे अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले. अत्यंत उत्साही वातावरणात सर्व कार्यक्रम छान पार पडला महिलांची संख्या वाखाण्याजोगी होती .
हळदी कुंकू, डाळ कैरीचे पन्हे, हरबरे ओटी देण्यात आले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुषमा ताई वैद्य, वैशालीताई कुलकर्णी, कविताताई बारसावडे, संध्याताई कुलकर्णी, आरती कोशे, संगीता कुलकर्णी, संपदा गुपचूप, मनालीताई राजवाडे, सुनिधीताई, मधुवंती वखरे, साक्षीताई जोशी, धनश्रीताई देशमुख ,नेहाताई साठे, पूर्वा बारसावडे, ऋजुता कुलकर्णी या सर्वांचे सहकार्य लाभले.


या कार्यक्रम प्रसंगी दिलीप कुलकर्णी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तर शहर अध्यक्ष सचिन कुलकर्णी, महेश बारसावडे ,मकरंद कुलकर्णी शामकांत कुलकर्णी भाऊ कुलकर्णी अभय कुलकर्णी राहुल कुलकर्णी आनंद देशमुख,संजय परळीकर,भूषण जोशी हे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. सूत्रसंचालन मधुवंती वखरे यांनी केले तर आभार संध्या कुलकर्णी यांनी मानले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 52
Tags: #Akhil bhartiy brahman masangh #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रमात राज्यात दुसरे स्थान
Next: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा…

Related Stories

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.