Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रमात राज्यात दुसरे स्थान
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रमात राज्यात दुसरे स्थान

suwarna gaware 01/05/2025
dab22003-2c82-47f0-a693-ff300fdd5608
Spread the love

गुणवत्तापूर्ण सेवांच्या जोरावर पिंपरी चिंचवड महापालिकेची राज्यात उत्तम कामगिरी

पिंपरी, १ मे २०२५: मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रम अंतिम मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) ने महापालिका श्रेणीत संपूर्ण महाराष्ट्रात दुसरे स्थान पटकावले आहे. गुणवत्ता परिषदेने (Quality Council of India – QCI) घेतलेल्या मूल्यमापनात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला १०० पैकी ८५. ७१ गुण मिळाले असून, उल्हासनगर महापालिका अवघ्या काही गुणांनी (८६. २९) प्रथम क्रमांकावर राहिली.

महानगरपालिकेची ही कामगिरी म्हणजे राज्यातील शासकीय प्रशासनात सुधारणा व नागरिकाभिमुख शासन कार्यपद्धतीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डिजिटल प्रशासन, पायाभूत सुविधा, स्वच्छता व तत्पर सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.

मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखड्यात राज्यातील ४८ विभाग व विविध क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश होता. अंतिम टप्प्यात क्यू सी आय ने कार्यालयांचे संकेतस्थळ सुलभता, कार्यालयीन पायाभूत सुविधा, तक्रार निवारण यंत्रणा, रहिवास सुलभता, गुंतवणूक प्रवर्धन व तंत्रज्ञान समावेश अशा १० महत्त्वाच्या निकषांवर मूल्यमापन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम निकाल जाहीर करताना सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागांचे व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. “या सर्वांच्या प्रभावी व कल्पक अंमलबजावणीमुळे राज्य प्रशासन अधिक नागरिकाभिमुख, कार्यक्षम व आधुनिक बनत आहे,” असेही ते म्हणाले.

या सर्व उपक्रमांमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कामगिरी कार्यक्रमाच्या मध्यकालीन आढाव्यात सर्वोत्तम ठरली होती आणि अंतिम मूल्यांकनातही ती सिद्ध झाली.

चौकट-

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उल्लेखनीय कामगिरीत खालील उपक्रमांचा समावेश होता:

सर्वांसाठी सुलभ व रिअल-टाईम माहिती देणारी संकेतस्थळ

एआय आधारित तक्रार निवारण यंत्रणा

जीआयएस आधारित मालमत्ता कर सुधारणा

स्मार्ट सेवा सुविधा

स्वच्छतेला प्राधान्य

नागरी सेवा प्रतिसाद वेळ सुधारण्यासाठी अंदाजाधारित विश्लेषण प्रणाली


कोट

मुख्यमंत्री १०० दिवस कृती आराखडा उपक्रमात मिळालेलं यश
आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. राज्यातील सर्वोत्तम महापालिकांमध्ये पिंपरी चिंचवडचा समावेश झाला याचा आनंद वाटतोय. हे यश मिळाल्यामुळे सर्वअधिकारी ,कर्मचारी,लोकप्रतिनिधी व नागरिकांचे आणि राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो. हे यश म्हणजे चांगल्या प्रशासनासाठी सर्वानी केलेल्या सामूहिक प्रयत्नांची पावती आहे. आगामी काळात महानगरपालिकेच्या सेवा अधिक प्रभावी, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 66
Tags: #shekhar singh Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
Next: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शाखा आणि पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या वतीने चैत्रगौर हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.