Skip to content
02/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • निगडीतील जलतरण तलावासाठी धरणे आंदोलन,..!
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

निगडीतील जलतरण तलावासाठी धरणे आंदोलन,..!

suwarna gaware 22/03/2025
44650a84-fdb5-43e5-b072-ecd983d3f8f4
Spread the love


पिंपरी, ता. २२ : निगडी प्राधिकरण मधील चार वर्षापासून बंद असलेल्या व अनेक वर्षापासून पत्र देऊनही छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव चालू करण्यासाठी आज पालिकेत क्रीडा विभागात धरणे आंदोलन करण्यात आले.


मा. पंकज पाटील साहेब उपायुक्त क्रीडा विभाग व मा.अनिता केदारी मॅडम मुख्य क्रीडा अधिकारी महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांच्या दालनात बसून धरणे आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. यावेळी पालिका क्रीडा विभागाने निगडी प्राधिकरण मधील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव 15 दिवसात चालू करण्याचे लेखी पत्र दिले.


निगडी प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव सुमारे तीन ते चार वर्षापासून प्रथम कोरोनामुळे महानगरपालिके कडून बंद करण्यात आला आहे. आजही हा तलाव दुरुस्तीच्या नावाखाली चार वर्षापासून बंद अवस्थेत आहे. कोरोना काळ संपला सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले, पिंपरी चिंचवड शहरातील अनेक तलाव पुर्वी प्रेमाने चालू केले आहे .पण निगडी प्राधिकरण मधील हा जलतरण तलाव आजपर्यंत पालिकेकडून चालू करण्यात आलेला नाही.

गेल्या दोन वर्षापासून महापालिका व क्रीडा विभागात अनेक वेळा पत्र देऊनही आपण यावरती फक्त चालू करू,व वारंवार निविदा प्रसिद्ध केलेली आहे, असे उत्तर दिले जाते, आम्ही पत्र देऊन चालू करण्याबाबत आपल्या कडून कोणतीही ठोस योग्य कारवाई केलेले नाही.

आता उन्हाळा चालू झालेला आहे नागरिकांना व विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी निगडी प्राधिकरण मध्ये जवळपास जलतरण तलाव कुठेही नाही व लवकरच विद्यार्थींना उन्हाळ्यात सुट्टी चालू होत आहे, व मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी हा तलाव उपलब्ध करून देण्यात आला पाहिजे.


निगडी प्राधिकरण भागातील सर्व नागरिकांची मागणी आहे कि हा जलतरण तलाव लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी असून, आपणास नम्र विनंती आहे की आठ दिवसांत हा जलतरण तलाव सुरू करावा.


छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव प्रामुख्याने निगडी, आकुर्डी, प्राधिकरण, रावेत व बिजलीनगर या भागातील नागरिकांना हा तलाव मध्य ठिकाणी असल्याकारणाने या भागातील सर्व नागरिकांना हा तलाव सोयीचा व जवळ आहे. तसेच नागरिकांना व लहान मुलांना उन्हाळ्यात सुट्ट्यान मध्ये विद्यार्थ्यांना पोहण्याचा सरावासाठी ही तलाव उपलब्ध होण्यासाठी आपण येत्या आठ दिवसांमध्ये हा जलतरण तलाव चालू कराव.


तसे आम्हाला हा तलाव नक्की कधी व कोणत्या महिन्यात चालू करणार आहे असे लेखी स्वरूपात द्यावे अन्यथा मनसेतर्फे आपल्या कार्यालयामध्ये उपोषण केले जाईल.असे पत्र दिल्याने व धरणे आंदोलन केल्याने पालिका क्रीडा विभागाने 15 दिवसात निगडी प्राधिकरण मधील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव चालू करु असे लेखी पत्र दिल्या नंतर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

या आंदोलनात बाळा दानवले उपाध्यक्ष मनसे पिंपरी चिंचवड शहर.मयुर चिंचवडे विभाग अध्यक्ष, जयसिंग भाट संघटक, भागवत नागपुरे उपविभाग अध्यक्ष,विक्रांत मुकणार शाखा अध्यक्ष, ओंकार उकिरडे, उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 59
Tags: #निगडी #बाळा दानवले Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: मॉडर्न प्री-प्रायमरी व प्रायमरी इंग्रजी माध्यम शाळेत वार्षिक क्रिडा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात साजरा
Next: संतांनी फकिरी वृत्तीने समाजप्रबोधन केले! – ह. भ. प. किसनमहाराज चौधरी

Related Stories

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 1

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026
एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार 88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5 2

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

01/06/2026
बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f 3

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

23/05/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba 4

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

19/05/2026
असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे 74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088 5

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

17/05/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
  • एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार
  • बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.