


पिंपरी, ता. ७ : दत्तजयंतीच्या निमित्ताने श्रीदत्त साई सेवा कुंजआश्रमच्या वतीने दि ८ ते १५ डिसेंबर दरम्यान कीर्तनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

किर्तन महोत्सव कार्यक्रम
किर्तन सेवा रविवार ०८/१२/२४ ह.भ.प.श्री. आदिनाथ महाराज जुन्नरकर(खड़की पिंपळगाव)
सोमवार ०९/१२/२४ ह.भ.प.श्री. चंद्रकांत महाराज वांजळे (पुणे)ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर
मंगळवार १०/१२/२४ (गौसेवक जळगाव)ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज कदम

बुधवार ११/१२/२४ (छोटे माऊली आळंदी) मोक्षदा एकादशी, गिताजयंती
गुरुवार १२/१२/२४ (जगद्गुरु कृपांकित चेतनानंदजी)ह.भ.प.श्री. डॉ. पंकज महाराज गावडे
शुक्रवार १३/१२/२४ ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा)
शनिबार १४/१२/२४ ह.भ.प.श्री.बाळु महाराज गिरगावकर(श्री दत्तजन्माचे किर्तन)
रविवार | १५/१२/२४ ह.भ.प. श्री. सोपान महाराज सानप काल्याचे किर्तन,काकड आरतीपारायण,व्यासपीठ,संगीत हरिपाठ

दैंनदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ वा. बिजनवाडी, तुळजापुर भजनी मंडळ,श्री गुरुचरित्र पारायण वेळ सकाळी ७ ते ९ वा.अन्नदाता सुखी भवःकै. रामदास गणपतराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ सिताबाई रा. गायकवाड परिवारश्री. बबनराव बाबुराव बेडे परिवार सौ. मालन बबनराव येडे श्री. अनिल सयाजी बारणे, श्री. गणेश पोपटराव सोनवणे, श्री. गणेशभाऊ कदमके.
पांडूरंग खंडुजी जगताप कै. चंद्रभागा पांडूरंग जगताप कै. लक्ष्मण पांडूरंग जगताप*वेळ* सायं. ७ ते ९ यांच्या स्मरणार्थ जगताप परिवारश्री. जनार्दन रघुजी कबडे परिवारसायं. ७ ते ९ स्व. मारुतीभाऊ कवडे यांच्या स्मरणार्थ ग.भा. अनिता मारुती कवडे सायं. ७ ते ९श्री. सतिश काशिद, श्री. संतोषलहाणे, श्री. हनुमंत बा. डुंबरे,श्री. अॅड. दिलीप भट्ट करंजुले, श्री. बाळासाहेब भट्ट करंजूले परिवारकै. नामदेव मारुती काटे, कै. नर्मदा नामदेव काटे यांच्या स्मरणार्थ प्रकाश ना. काटे परिवारश्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा सकाळी ८ ते ११ वा. ह.भ.प. निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री, ह.भ.प. धारु तात्या बालवडकरसंत निवृत्तीनाथ शिक्षण संस्था, (बालगोपाल)ह.भ.प. प्रकाश म. खतुडे, ह.भ.प. राजाराम म. देवडकर (आळंदी)–श्री दत्त भक्तीगीतांचा कार्यक्रम –सायं. ४ ते ६,सकाळी ९ ते १२श्री दत्तजन्म उत्सव पुष्पवृष्टी शनिवार दि. १४/१२/२४ मार्च. ६ वा.,शनिवार दि. १४/१२/२४ सायं. ६ ते ७ दत्त जन्मानिमित्त भजन संध्या.गायक गुरुवर्य: श्री. निवृत्ती धाबेकर मृदंग साथ, श्री. राजेश म. बघे गुरुजी (आळंदी) तबला साथ, श्री. अरुण बोनकर (गुरुवर्य) सह गायक, शुभम घेवारे, रविंद्र दोडे,भालदार, चोपदारमृदंग वादक,गायक वृंदसाथ संगत, स्वरअभिलाषा-(सायं. ७ ते ९)गुरुवर्य गायक विशालजी रसाळ संगीत संच मित्र परिवार खालापूर.

सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले संपत गर्जे हे करणार आहेत.ह.भ.प. थोरात महाराज, ह.भ.प. दुसाने महाराजह. भ. प. गुरुवर्य राजेश महाराज बघे, ह.भ.प. राजाराम म. देवडकर आळंदी भजन सम्राट ह.भ.प. गुरुवर्य उध्दव म. शिंदे, रवि म. पवार, अभिमन्यू म. पांचाळ, प्रदीप म. बनकर (चिलयाबाळ), राम म.पैठणकरफौजी शिंदे म. (हार्मोनियम वादक), राजेंद्र म. मोरे, अशोक म. मोरे, चादेरे महाराज, मोरे दादा, विश्वनाथ म. सपकाळ, नागेश महाराज पिं. गुरव भजनी मंडळकिर्तन महोत्सवाचे आयोजन कासारवाडी येथील श्रीदत्त साई सेवा कुंज आश्रम येथे केले आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा ही सविनय विनंती कासारवाडी येथील श्री साईसेवा रविवार दि. ०८/१२/२०२४ वेळ : सकाळी ९.०० वा. शुभहस्ते प.पू. श्री. गोंविद देव गिरी महाराज (श्री राम मंदिर कोशाध्यक्ष, आयोध्या), प.पू. श्री. शांतीब्रम्ह ह.भ.प. मारुती महाराज कुन्हेकर (बारकरी शिक्षण संस्था, आळंदी) प. पू. श्री. मंदार महाराज देव (मोरया देवस्थान ट्रस्ट, चिंचवड), प. पू. श्री. पद्मश्री गिरीश यशवंत प्रभुणे (चिंचवड) प.पू. श्री. सुनिल भाऊ रासयणे (अध्यक्ष दगडूशेठ गणपती ट्रस्ट), प.पू. श्री. महेश सुर्यवंशी (विश्वस्य दगडूशेठ गणपती ट्रस्ट) तसेच केंद्रियमंत्री श्री. मुरलिधर किसन मोहळ (सहकारी व नागरी विमान वाहतुक केंद्रियमंत्री भारत ), मा. प्रा.श्री. तानाजीराव जयवंतराव सावंत ( मा.आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. श्री शंकरशेठ पांडुरंग जगताप (आमदार चिंचवड विधानसभा, अध्यक्ष पिं.चिं. भारतीय जनता पार्टी), मा. श्रीरंग आप्पा बारणे (खासदार मावळ लोकसभा), मा. अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप (मा.आमदार चिंचवड विधानसभा), मा. श्री महेशदादा लांडगे (आमदार भोसरी विधानसभा), मा. श्री अण्णा बनसोडे (आमदार पिंपरी विधानसभा), मा. श्री विलास विठोबा लांडे (माजी आमदार), मा. उषा (माई) ढोरे (माजी महापौर पिं. चिं.),, विलास विठोबा लांडे (माजी आमदार), उषा (माई) ढोरे (माजी महापौर पिं. चिं.), हनुमंतराव गायकवाड (बी.व्ही.जी. ग्रुप चेअरमन), विजय पांडुरंग जगताप (आदर्श उद्योजक), विजय आप्पा रेणूसे (सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती), मा. बाळासाहेब काशीद (अध्यक्ष भंडारा डोंगर देवस्थान) , उषा (माई) ढोरे (सा. महापौर चिं.चि.),मा. श्री. प्रकाश नामदेव काटे (आदर्श उद्योजक) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
किर्तन महोत्सवाचे आयोजन कासारवाडी येथील श्रीदत्त साई सेवा कुंज आश्रम येथे केले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️