Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ख्रिस्ती समाज आर्थिक उन्नती करिता भारतरत्न मदर तेरेसा महामंडळासाठी प्रयत्न करणार
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

ख्रिस्ती समाज आर्थिक उन्नती करिता भारतरत्न मदर तेरेसा महामंडळासाठी प्रयत्न करणार

suwarna gaware 11/11/2024
IMG-20241111-WA0019
Spread the love

ख्रिस्ती समाजाचा डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा

पिंपरी, ता. ११: ख्रिस्ती समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावरती उभे राहता यावे यासाठी आपण भारतरत्न मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू असे मत पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी ख्रिस्ती बांधवांशी बोलताना व्यक्त केले.

डॉ. सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड शहरात ख्रिस्ती समाजाचे खूप मोठे योगदान आहे. परंतु त्यांना आजवर ज्या सन्मानाने सहकार्य करण्याची गरज होती ती केली गेली नाही. आपण मात्र या संदर्भात या समाजाच्या अडचणी दूर करण्यासाठी तसेच समाजातील तरुणांना युवकांना तसेच युवतींना स्वबळावर उभे करण्यासाठी मदर तेरेसा यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापण्यासाठीचा प्रयत्न करणार आहोत.

यावेळी बोलताना डॉ. सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की, या समाजाला त्यांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे व यासाठी भविष्यात आपण योग्य ते सहकार्य करणार आहोत.यावेळी रीजनल ख्रिस्तीयन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ लुकास केदारी म्हणाले की, ख्रिस्ती समाजाच्या प्रश्नांची आजवर कोणी दखल घेतली नव्हती डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी पहिल्यांदा या प्रश्नांबाबत सहकार्याचे स्वतःहून आश्वासन दिले आहे.

पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदारांनी ख्रिस्ती बांधवांच्या प्रश्नांकडे कधीच लक्ष दिले नाही. अनेकदा समाज बांधव त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांची साधी भेटही होऊ शकत नव्हती त्यामुळे ख्रिस्ती समाज प्रचंड नाराज झाला असून आपल्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवारालाच निवडून देण्याचा निर्णय मतदार संघातील तमाम ख्रिस्ती बांधवांनी घेतला आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघातील तमाम ख्रिस्ती बांधव निश्चितपणे डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील.यावेळी रिजनल ख्रिस्तीयन सोसायटीचे सचिव ॲड. अंतोन कदम सल्लागार पीटर डिसूझा व सुधीर हिवाळे यांच्या सह अनेक ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 73
Tags: #डॉ. सुलक्षणा धर #पिंपरी Pcmc Pimpri and Chinchwad politics विधानसभा निवडणूक

Continue Reading

Previous: पाणी, वाहतूककोंडीची समस्या सोडविणार; पिंपळे सौदागरला आणखी स्मार्ट बनविणार
Next: पिंपळे सौदागर भाऊसाहेब भोईरांच्या पाठीशी – नागरिकांनी जाहीर केला पाठिंबा

Related Stories

4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 1

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 2

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 3

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 4

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026
अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा 061d33f8-cf6d-4587-af21-29364f24b0ff 5

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

30/08/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
  • अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.