Skip to content
13/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांची मागणी: शहरात काँग्रेसला एक तरी जागा द्या, अन्यथा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही – मनोज कांबळे
  • Daily Breaking News

पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांची मागणी: शहरात काँग्रेसला एक तरी जागा द्या, अन्यथा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही – मनोज कांबळे

suwarna gaware 27/10/2024
7af6f2e1-d227-4eb9-b1fc-9641ba6d06fe-1.jpg
Spread the love

पिंपरी, पुणे (दि. 27 ऑक्टोंबर २०२४) या विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड, भोसरी यापैकी किमान एक तरी जागा काँग्रेस पक्षाला द्यावी, अन्यथा पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत असा इशारा महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे माजी अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य मनोज विष्णू कांबळे यांनी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला. 

   शनिवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सायली नढे, पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, सचिव संदीप शिंदे, स्वाती शिंदे, हरीश डोळस, संदेश नवले, सुरेश गायकवाड, युनूस बांगर, सुधाकर कुंभार, निखिल भोईर आदी उपस्थित होते. 

यावेळी मनोज कांबळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये किमान एक तरी जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु आज सकाळी माध्यमांमधून पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या एकाही इच्छुक उमेदवाराला संधी मिळाली नाही असे निदर्शनास येत आहे. यापूर्वी २००९ मध्ये चिंचवड विधानसभेतून भाऊसाहेब भोईर यांनी काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती. २०१४ मध्ये भोसरी विधानसभेतून हनुमंत भोसले, चिंचवड विधानसभेतून कैलास कदम तर पिंपरी राखीव विधानसभेतून मनोज कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मागील २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला देखील उमेदवार मिळाला नाही, त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेस पक्षाची हानी झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारांचा या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला आहे. हे पाहता पिंपरी चिंचवड शहरामध्ये या विधानसभा निवडणुकीत किमान एक तरी जागा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मिळावी. अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली अन्यथा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही असा इशारा मनोज कांबळे यांनी दिला.

    महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सायली नढे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शहरातून एकही नगरसेवक काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आला नाही, त्यामुळे महानगरपालिका सभागृहात काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. या परिस्थितीत बदल करायचा असेल तर या निवडणुकीत आणि पुढील काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहोचवणे आवश्यक आहे यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. याचा काँग्रेसच्या वरिष्ठांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा असेही सायली नढे यांनी सांगितले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 59
Tags: Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: *स्व. लक्ष्मणभाऊंचे काळेवाडीच्या विकासाचे अधुरे स्वप्न पूर्ण करणार*
Next: Next Post

Related Stories

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff 1

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

12/06/2026
बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते 9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a 2

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

12/06/2026
अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 3

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026
घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी 12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038 4

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

10/06/2026
निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88 5

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

05/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध
  • बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते
  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन
  • घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी
  • निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.