व्यवसाय सुलभतेसाठी एकात्मिक प्रणाली – गुंतवणूकदारांना जलद व पारदर्शक सेवा उपलब्ध पिंपरी, दि. २९ मार्च २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेऔद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित केला आहे. राज्य सरकारच्या‘१०० दिवसांचा ‘कृती आराखडा’ उपक्रमाअंतर्गत ‘गुंतवणूकप्रसार कृती कार्यक्रम’ राबवण्यात येत आहे. याचाच एक भागम्हणून ‘व्यवसाय सुलभता’ (Ease of doing Business) संकल्पनेवर आधारित ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वितकरण्यात आला आहे. उद्योग सुविधा कक्षाचा उद्देश महानगरपालिका व स्थानिकउद्योगधंद्यांमध्ये संवाद प्रस्थापित करणे, उद्योगांनाभेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे आणि शहराच्याविकासात त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा आहे. ‘उद्योग सुविधा कक्षाची’ प्रमुख उद्दिष्टे – • औद्योगिक गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणे. • व्यापारी, उद्योजक व कामगार संघटनांशी संवाद साधूनस्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेणे व त्याचेनिराकरण करणे. • गुंतवणूकदार उद्योजकांना प्रशासनाशी समन्वय साधूनआवश्यक कायदेशीर व प्रशासकीय सहकार्य पुरवणे. महानगरपालिकेच्या या कक्षाद्वारे राबवले जाणारे विविधउपक्रम – १. ‘एक खिडकी योजना’ – उद्योग–सारथी पोर्टल • महानगरपालिकेच्या वतीने ‘उद्योग-सारथी’ पोर्टल सुरूकरण्यात आले आहे. नोदंनी करिता पोर्टल लिंक – https://publicptaxpcmc.in/ifc/index.php किंवामहानगरपालिकेच्या वेबसाईट पेज वर IFC बोक्स वरक्लीक करावे. • व्यापारी, उद्योग संघटनांसाठी “तक्रार निवारण”...
Daily Breaking News
युवा आमदार अमित गोरखे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले शहरातील विविध प्रश्न पिंपरी, पुणे (दि. २८ मार्च २०२५)...
पिंपरी, ता. २७: पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील ज्या वकिलांची भारत सरकारतर्फे नोटरी...
पिंपरी, २७ मार्च २०२५: दिव्यांग विद्यार्थ्यांना सहानुभूतीची नव्हे तर सक्षम बनविण्याची गरज आहे. यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील...
एच. ए. कंपनी मधील आग वाऱ्याच्या झोतामुळे लोहमार्गाच्या ठिणगीमुळे पसरली आग पिंपरी, ता. २७: पिंपरीतील हिंदुस्तान एंटिबायोटिक्स...
विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय मध्ये इ आठवी नववीच्या विद्यार्थ्यांकरीता व्याख्यानाचे...
पाच वर्षे नूतनीकरण केलेल्यांना सरसकट दरमहा ८ हजार पेन्शन द्या. पिंपरी दि.२७ – कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र,...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाची लसीकरण मोहीम होत आहे यशस्वी पिंपरी, २७ मार्च २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या...
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेमध्ये मिळाले दहा लाखाचे पारितोषिक मालमत्ताकर वाढीच्या विविध उपाययोजनांसाठी महानगरपालिकेकडून...
पिंपरी, दि. २६ मार्च २०२५ – ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्र. २३ व प्रभाग क्र. २४...
