Skip to content
14/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • फेरीवाला कायद्यासाठी लवकरच बैठक – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाला कायद्यासाठी लवकरच बैठक – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

suwarna gaware 10/04/2026
3d7d643d-c407-4afd-aae1-b83d13ba3308
Spread the love

पिंपरी दि.१० – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे मागील काही दिवसांपासून आचारसंहिता व इतर कारणामुळे पथ विक्रेता कायद्याचे काम थांबलेले होते ते आता सुरू करू यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करू असे आश्वासन महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ व पथ विक्रेता समिती शिष्टमंडळाने आज आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देत फेरीवाला प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, पथ विक्रेता समिती सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, किसन भोसले, अलका रोकडे, सलीम डांगे, महासंघाचे कार्याध्यक्ष इरफान चौधरी, मनोज यादव, सलीम शेख, सुनील भोसले, विशाल चंपावत, नंदू आहेर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल सर्वांनी अभिनंदन केले. पिंपरी चिंचवड शहरातील अ, ब, क, ड, ई, फ या आठ ही क्षत्रिय कार्यालय अंतर्गत शुल्क भरलेल्या विक्रेत्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे, हॉकर्स झोनची अंमलबजावणीसाठी क्षत्रिय कार्यालय अंतर्गत बैठकाचे आयोजन करण्यात यावे, व्यवसाय नसलेल्यांची भ्रष्टाचार करून बोगस सर्वेक्षण द्वारे नावे घुसवली आहेत ती रद्द करावी, हॉकर झोनच्या ठिकाणी सोयीसुविधा देणे, कारवाई थांबवणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी आयुक्त यांनी हॉकर्स झोनची प्रक्रिया गरजेचे असून याबाबत आपण लवकरच बैठकीचे आयोजन करून सदर मागण्यांवर सकारात्मक विचार करू असे आयुक्त सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 9
Tags: #aayuktvijaysurywanshi #Feriwala #काशीनाथ नखाते Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: रिक्षा चालकांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा
Next: पिंपरी-चिंचवडकरांना प्रदूषण मुक्त पाणी पुरवण्यास ‘‘फस्ट प्रायोरिटी’

Related Stories

5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026
ad62fe85-7482-4c7f-979b-c2544acc53a9
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी-चिंचवडकरांना प्रदूषण मुक्त पाणी पुरवण्यास ‘‘फस्ट प्रायोरिटी’

suwarna gaware 10/04/2026
496beef0-000d-4aa3-b94e-9c1ed38d0821
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

रिक्षा चालकांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा

suwarna gaware 09/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 1

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

13/04/2026
शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ? IMG_5588 2

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

10/04/2026
पिंपरी-चिंचवडकरांना प्रदूषण मुक्त पाणी पुरवण्यास ‘‘फस्ट प्रायोरिटी’ ad62fe85-7482-4c7f-979b-c2544acc53a9 3

पिंपरी-चिंचवडकरांना प्रदूषण मुक्त पाणी पुरवण्यास ‘‘फस्ट प्रायोरिटी’

10/04/2026
फेरीवाला कायद्यासाठी लवकरच बैठक – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी 3d7d643d-c407-4afd-aae1-b83d13ba3308 4

फेरीवाला कायद्यासाठी लवकरच बैठक – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

10/04/2026
रिक्षा चालकांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा 496beef0-000d-4aa3-b94e-9c1ed38d0821 5

रिक्षा चालकांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा

09/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026
IMG_5588
  • Education

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

suwarna gaware 10/04/2026
ad62fe85-7482-4c7f-979b-c2544acc53a9
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी-चिंचवडकरांना प्रदूषण मुक्त पाणी पुरवण्यास ‘‘फस्ट प्रायोरिटी’

suwarna gaware 10/04/2026
3d7d643d-c407-4afd-aae1-b83d13ba3308
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाला कायद्यासाठी लवकरच बैठक – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

suwarna gaware 10/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार
  • शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?
  • पिंपरी-चिंचवडकरांना प्रदूषण मुक्त पाणी पुरवण्यास ‘‘फस्ट प्रायोरिटी’
  • फेरीवाला कायद्यासाठी लवकरच बैठक – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
  • रिक्षा चालकांच्या नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.