


पिंपरी, दि. २ जानेवारी :- ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारे संस्कार, परंपरेचा वारसा, समाजसेवेची दिशा आणि आपलेपणा हेच समाजाचे खरे भांडवल आहे.


म्हणूनच ज्येष्ठांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही पिंपरीगाव, वैभव नगर, जिजामाता हॉस्पिटल, मिलिंद नगर प्रभाग क्रमांक २१ मधील भारतीय जनता पक्ष – आरपीआय (आठवले) पक्षाच्या अधिकृत उमेदवार उषाताई संजोग वाघेरे यांनी दिली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
