Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • शेवटच्या दिवशी उमेदवारांची धावाधाव; कोणी कोणी भरले अर्ज
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

शेवटच्या दिवशी उमेदवारांची धावाधाव; कोणी कोणी भरले अर्ज

suwarna gaware 30/12/2025
8a9054ef-f7e5-4edf-a299-102293a2a7f7
Spread the love

पिंपरी चिंचवड, ता. ३०: आज उमेदवारी अर्जांची मुदत संपली आहे.

अ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १० –
अनुराधा गणपत गोरखे (भारतीय जनता पार्टी), मीनाबाई यादव खिलारे (अपक्ष), सुप्रिया महेश चांदगुडे (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१), कुशाग्र अशोक कदम (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१), संदीप जयसिंग थोरात (अपक्ष), दत्तात्रय बाबुराव मोरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), ब्रम्हानंद चंद्रकांत जाधव (आम आदमी पार्टी)

प्रभाग क्र. १४ –
प्रमोद प्रभाकर कुटे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-१, अपक्ष-१), निखिल उमाकांत दळवी (शिवसेना (उबाठा गट)-१, अपक्ष-१), वैजनाथ आजिनाथ शिरसाठ (आम आदमी पार्टी), विजय रामकृष्णप्रसाद गुप्ता (शिवसेना (उबाठा गट)), वैशाली जालिंदर काळभोर (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-२, अपक्ष-२), मनिषा चंद्रकांत शिंदे (शिवसेना-२, भाजप-२), सविता अशोक वायकर (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-२, अपक्ष-२)

प्रभाग क्र १५ –
शर्मिला राजू बाबर (भारतीय जनता पार्टी), स्वाती चंद्रकांत दानवले (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), शैलजा अविनाश मोरे (भारतीय जनता पार्टी-२), हर्षदा अमोल थोरात (भारतीय जनता पार्टी), स्मिता बागल (भारतीय जनता पार्टी), समीर दिलीप जावळकर (भारतीय जनता पार्टी), चंद्रमणी गोविंद जावळे (आम आदमी पार्टी), अमित राजेंद्र गावडे (भारतीय जनता पार्टी), शरद मिसाळ (भारतीय जनता पार्टी-२)

प्रभाग क्र. १९ –
चेतन बाळासाहेब गावडे (भारतीय जनता पार्टी-१, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-१, अपक्ष-१), मुन्ना इम्तीयाज कुरेशी (अपक्ष), अक्षय मनोज माचरे (अपक्ष), मंदार मोरेश्वर देशपांडे (भारतीय जनता पार्टी), रोहित दिलीप गोलांडे (भारतीय जनता पार्टी-१, शिवसेना-१, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-१, अपक्ष-१), गणेश कल्याण दराडे (अपक्ष), आकाश पंकज चतुर्वेदी (शिवसेना (उबाठा गट)), जितू गुरूबक्ष पहिलानी (भारतीय जनता पार्टी), काळुराम मारुती पवार (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-१, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-१). धनराज नथुराम आस्वानी (राष्ट्रवादी काँग्रेस पर्टी), गोरख लक्ष्मण शिंदे (भारतीय जनता पार्टी-२)

क क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. ९ –
राहुल हनुमंतराव भोसले (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-४), सारीका विशाल मासुळकर (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-४), समरीन रफीक कुरेशी (अखिल भारतीय काँग्रेस), वैशाली ज्ञानदेव घोडेकर (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-४), आस्मा इम्रान शेख (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)), प्रविण रामभाऊ कांबळे (अपक्ष-२), राहुल बाबासाहेब वाघमारे (भारतीय जनता पार्टी), कमलेश दशरथ वाळके (भारतीय जनता पार्टी-२), पंकज गंगाधर वाघमारे (वंचित बहुजन आघाडी), संतोष सोपान जोगदंड (वंचित बहुजन आघाडी), सिद्धार्थ अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सुधीर लक्ष्मण जगताप (अपक्ष)

प्रभाग क्र. ८ –
अभिषेक विलास मडिगेरी (भारतीय जनता पार्टी-२) गोविंद हरिभाऊ चुनचुने (अपक्ष), बाबासाहेब काळुराम जाधव (स्वराज्य शक्ती सेना), तुषार शिवाजी सहाने (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), विलास हनुमंतराव मडिगेरी (अपक्ष-२, भारतीय जनता पार्टी-२), अश्विनी संजय वाबळे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-१, अपक्ष-१), लक्ष्मी बाबा जाधव (नॅशनलिस्ट रिपब्लिकन पार्टी), निलम शिवराज लांडगे (भारतीय जनता पार्टी), मीना बन्सी पारडे (अपक्ष-१, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-१), नम्रता योगेश लोंढे (भारतीय जनता पार्टी), मंगल गोविंद चुनचुने (अपक्ष), सुहास लक्ष्मण कांबळे (भारतीय जनता पार्टी-२), पंकज शिवाजी पवार (भारतीय जनता पार्टी), सुशिल धोंडू गायकवाड (अपक्ष-२), सीमा रविंद्र साबळे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), अनिल रावसाहेब सौंदडे (भारतीय जनता पार्टी)

प्रभाग क्र. ६ –
रवि लक्ष्मण लांडगे (भारतीय जनता पार्टी-२), विशाल अशोक लांडगे (अपक्ष-१, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-१), योगेश सोपान लांडगे (भारतीय जनता पार्टी), प्रियंका मयुर लांडे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), राजश्री राजेंद्र लांडगे (भारतीय जनता पार्टी-२), रेखा देवराम देवकर (भारतीय जनता पार्टी), जया विशाल लांडगे (अपक्ष)

प्रभाग क्र. २ –
निखिल शिवाजी बोऱ्हाडे (भारतीय जनता पार्टी-२)

ड क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २५ –
विनय रमेश गायकवाड, ममता विनय गायकवाड, कुणाल वैजिनाथ व्हावळकर (३), स्वप्निल बनसोडे, रेश्मा भुजबळ, अंकिता भुमकर, श्रुती वाकडकर (२), अर्पिता पवार (३), सुमन ढवळे (२), राम वाकडकर (२), अजित पवार (२)

प्रभाग क्र. २६-
ममता गायकवाड, शरद गायकवाड, विनय गायकवाड, विक्रम वाघमारे, संकेत जगताप, विकास जगधने (२), सारिका कस्पटे (२), स्नेहा कलाटे (२), शितल इंगवले, आरती चोंधे (४), राजु काळे, संदीप कस्पटे (२), नितीन इंगवले, सचिन साठे (३), शंतनु नांदगुडे (२), तुषार कामठे

प्रभाग क्र. २८ –
मिनाक्षी काटे, शितल काटे, सायली काटे, विठ्ठल काटे

प्रभाग क्र. २९ –
सुनिता कोळप (४), शाम जगताप (३), सारंग लोखंडे (२), अक्षय जगताप, शाम जगताप (३), मधुकर रनपिसे

इ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. ३ –
सारीका रविंद्र गायकवाड (भारतीय जनता पार्टी), अशोग दयानंद मगर (अपक्ष), सुवर्णा विकास बुर्डे (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१), मनीषा सिद्धार्थ तापकीर (भारतीय जनता पार्टी-१, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-१, अपक्ष-१), ज्योती सुनिल काटे (भारतीय जनता पार्टी), अर्चना राजेश सस्ते (भारतीय जनता पार्टी), सरिता योगेश तळेकर (भारतीय जनता पार्टी), सचिन श्रीधर तापकीर (भारतीय जनता पार्टी-२), इम्रान मुश्ताक खान (आम आदमी पार्टी), लक्ष्मण सोपान सस्ते (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)

प्रभाग क्र. ४ –
श्रुती विकास डोळस (भारतीय जनता पार्टी-२), अंजली सचिन सरोदे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मंगेश शिवाजी असवले (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), कृष्णा भिकाजी सुरकुले (भारतीय जनता पार्टी), हिराबाई गोवर्धन घुले (भारतीय जनता पार्टी-२), निर्मला मनोज गायकवाड (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१), भाग्यदेव एकनाथ घुले (अपक्ष), उदय दत्तात्रय गायकवाड (भारतीय जनता पार्टी)

प्रभाग क्र. ५ –
कविता विनायक भोंगाळे (भारतीय जनता पार्टी-२), सुजाता प्रविण लोंढे (भारतीय जनता पार्टी-२, अपक्ष-२), निलम कुंडलिक लांडगे (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१), जालिंदर किसन शिंदे (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१),

प्रभाग क्र. ७-
मंगेश अनंत आंबेकर (आम आदमी पार्टी), नितीन ज्ञानेश्वर लांडगे (भारतीय जनता पार्टी -२), संतोष ज्ञानेश्वर लोंढे (भारतीय जनता पार्टी-२), सोनाली दत्तात्रय गव्हाणे (भारतीय जनता पार्टी-४)

ग क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २१ –
सुदाम राजू भालेराव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), मीना कैलास नाणेकर (अपक्ष), जयेश शिवराज चौधरी (भारतीय जनता पार्टी), उशा संजोग वाघेरे (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१), विशाल विष्णूपंत वाघेरे (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१), मोनिका सुरेश निकाळजे (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१), संदीप बाळकृष्ण वाघेरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-१, अपक्ष-१)

प्रभाग क्र. २३
तानाजी हरीभाऊ बारणे (भारतीय जनता पार्टी-२), रेखा नरेंद्र माने (भारतीय जनता पार्टी-१, शिवसेना-१, अपक्ष-१), पुजा सागर बारणे (शिवसेना), मनिषा प्रमोद पवार (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१), सोनाली संदीप गाडे (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१), अभिषेक गोविंद बारणे (भारतीय जनता पार्टी), सुषमा दिनकर जावळे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-१, भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष), नम्रता रवी भिलारे (भारतीय जनता पार्टी-१. अपक्ष-१), मालिका नितीन साकळे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), प्रशांत दिलीप सकपाळ (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-२), कांचन अमोल जावळे (भारतीय जनता पार्टी-१, अपक्ष-१), नेहा राकेश जगताप (शिवसेना-१, अपक्ष-१), योगिता महेश बारणे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)

प्रभाग क्र. २४ –
सिद्धेश बाळासो बारणे (भारतीय जनता पार्टी-२), करिश्मा सन्नी बारणे (भारतीय जनता पार्टी-२), गणेश दत्तोबा गुजर (भारतीय जनता पार्टी), शालिनी कांतिलाल गुजर (भारतीय जनता पार्टी-२)

प्रभाग क्र. २७ –
भैया हरिश्चंद्र गायकवाड (अपक्ष), बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन (भारतीय जनता पार्टी-२), अश्विनी चंद्रकांत तापकीर (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), अनिता देविदास तांबे (भारतीय जनता पार्टी), देविदास गुलाबराव तांबे (भारतीय जनता पार्टी), सविता बाळकृष्ण खुळे (भारतीय जनता पार्टी), चंद्रकांत बारकू नखाते (भारतीय जनता पार्टी)

फ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १ –
सुरेश रंगनाथ म्हेत्रे (भारतीय जनता पार्टी), प्रवीण धोंडप्पा पाटील (शिवसेना (उबाठा गट)

प्रभाग क्र. ११ –
नीलध्वज रामचंद्र माने (अपक्ष), मिलींद रोहिदास कांबळे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), कुंदन अंबादास गायकवाड (भारतीय जनता पार्टी), सोनाली पोपट हजारे (अपक्ष), योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे (भारतीय जनता पार्टी-२), शलाका सुधाकर कोंडावार (सनय छत्रपती शासन), प्रणिती अनिकेत बाबर (अपक्ष), सुनीता शशिकांत जगताप (भारतीय जनता पार्टी), कुणाल सुदाम वक्ते (आम आदमी पार्टी), नारायण सदाशिव बहिरवाडे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), गोरख बाळू पाटील (अपक्ष), निलेश मधुकर नेवाळे (भारतीय जनता पार्टी), अनिकेत सुरेश बाबर (अपक्ष)

प्रभाग क्र. १२ –
शीतल धनंजय वर्णेकर (भारतीय जनता पार्टी), स्नेहा निलेश वर्णेकर (भारतीय जनता पार्टी), शिवाजी दादासाहेब नरळे (भारतीय जनता पार्टी), शीतल स्वप्नील जेवळे (आम आदमी पार्टी)

प्रभाग क्र. १३-
सुरज चंद्रकांत गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सारिका गणेश खाडे (भारतीय जनता पार्टी-१, शिवसेना-१), संगीता शाम पवार (शिवसेना (उबाठा गट), अनिल अभिमान घोलप (भारतीय जनता पार्टी), सुलभा रामभाऊ उबाळे (शिवसेना), शहवाज सकिउल्ला शेख (अपक्ष), खुदबुद्दीन अबू होबळे (अपक्ष)

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 42
Tags: #election #Mahaplika Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: भाजपची पहिली उमेदवारी यादी रविवारी प्रसिद्ध होणार – आमदार शंकर जगताप
Next: विराज लांडे यांचा राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल

Related Stories

4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.