Skip to content
13/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • भोसरीत पादुका दर्शनाचा अभूतपूर्व सोहळा संपन्न
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

भोसरीत पादुका दर्शनाचा अभूतपूर्व सोहळा संपन्न

suwarna gaware 26/12/2025
1178cfab-0734-401b-8cbe-7f6e55136fab
Spread the love
  • २२ हजारांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन
  • विराज लांडे यांच्‍या वतीने आयोजन

पिंपरी | प्रतिनिधी, ता. २६: भोसरी परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अद्वितीय संगम साधणारा ‘ऊर्जास्पर्श’ पादुका दर्शन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात २२ हजारांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले. सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. लांबच लांब रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.

पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच भारतातील नामवंत नऊ संत, महंत व शक्तिपीठांच्या मूळ पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी घडवून आणण्यात आले. प्रभाग क्रमांक ७ मधील दत्त मंदिर, लांडेवाडी, भोसरी येथे गुरुवारी (दि. २४) सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हा भव्य आध्यात्मिक सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते विराज विश्वनाथ लांडे यांनी केले होते. भोसरी विधानसभेचे पहिले आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. दर्शनासोबतच महाप्रसाद व सामूहिक भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यात प्रभू श्रीराम (चित्रकूट) प्रासादिक पादुका, श्री साईबाबा (शिर्डी), श्री गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती महाराज (औदुंबर), ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, सद्गुरू शंकर महाराज (धनकवडी), श्री रामदास स्वामी (सज्जनगड) आणि प.पू. श्रीधर स्वामी महाराज यांच्या मूळ पादुकांचे दर्शन भाविकांनी घेतले.

संत-महंतांनी दाखवलेल्या भक्ती, सेवा, त्याग, समता आणि सदाचाराच्या मार्गाची अनुभूती या सोहळ्यातून मिळाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. भोसरीत आयोजित हा पादुका दर्शन सोहळा भाविकांच्या मनावर ठसा उमटवून गेला.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 20
Tags: #cultural #vikrantlande Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: मोशी प्रियदर्शनी स्कूल येथे गणित प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धक सहभाग
Next: भाजपची पहिली उमेदवारी यादी रविवारी प्रसिद्ध होणार – आमदार शंकर जगताप

Related Stories

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff 1

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

12/06/2026
बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते 9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a 2

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

12/06/2026
अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन Screenshot 3

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

10/06/2026
घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी 12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038 4

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

10/06/2026
निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते c9a20d53-325a-4da4-8388-f75249c10e88 5

निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

05/06/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e9b0ddae-6f72-472c-89d5-79c3a8a978ff
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध

suwarna gaware 12/06/2026
9e9b1feb-b7a9-4ee3-b199-310a6f7f307a
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते

suwarna gaware 12/06/2026
Screenshot
  • Daily Breaking News
  • Maharashtra
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन

suwarna gaware 10/06/2026
12a8354a-5cba-479e-833e-eb9c0699d038
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी

suwarna gaware 10/06/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • मनपाच्या जागा खाजगी संस्थांना देण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध
  • बालमजुरांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची गरज – काशिनाथ नखाते
  • अनधिकृत इमारतींना वीजजोडण्या देण्यात गैरव्यवहार: महावितरणच्या सेवा नियमांचे उल्लंघन
  • घरेलू कामगार राज्यव्यापी परिषदेत विविध ठरावांना मंजुरी
  • निवडणूकीत लाडक्या असलेल्या बहिणी आता परक्या का झाल्या ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.