Skip to content
01/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवडमधील अनेक मातब्बर भाजपात डेरेदाखल
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

पिंपरी चिंचवडमधील अनेक मातब्बर भाजपात डेरेदाखल

suwarna gaware 20/12/2025
913eb271-7590-44a3-b678-01b129d56a19
Spread the love

निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांचा मास्टरस्ट्रोक

शहराच्या विकासासाठी पिंपरी-चिंचवड भाजपामध्ये जम्बो प्रवेश

निवडणुकीपूर्वीच अनेक मातब्बर नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपाचा विजयी शंखनाद

पिंपरी चिंचवडच्या विकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील- शंकर जगताप

पिंपरी-चिंचवड, ता. २० (प्रतिनिधी): भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराची नेत्रदीपक प्रगती होत असून मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी आणि आता मेट्रोपॉलिटन सिटीच्या दिशेने शहराचा प्रवास सुरू आहे. या विकासप्रवासात शहरातील लोकप्रतिनिधींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आज राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून अनेक वर्षे शहराची सेवा करणाऱ्या विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांच्या माध्यमातून शहरविकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी केले.

मुंबईमध्ये या वेळी ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, अजित पवार गटाच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा उषा वाघेरे, अजित पवार गटाचे माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, अजित पवार गटाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, शरद पवार गटाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप, अजित पवार गटाचे माजी उपमहापौर राजू मिसाळ, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक समीर मासुळकर, ठाकरे गटात कार्यरत असलेले भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अमित गावडे, महायुतीचे कार्यकर्ते व माजी अपक्ष नगरसेवक संजय काटे, ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका मीनल यादव, माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी आणि अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विनोद नढे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या जम्बो प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप अधिक बळकट होणार असून आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रवेश करण्यात आले. 

शहर विकासाची घोडदौड कायम ठेवेल- शंकर जगताप

सर्वांचे पक्षांमध्ये स्वागत केल्यानंतर निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले, औद्योगिक नगरी, आयटीसीटी स्मार्ट सिटी अशी अनेक बिरुदे पिंपरी चिंचवड शहराने भूषवलेली आहेत. एकीकडे या शहरात हाताला रोजगार मिळतो तर दुसरीकडे अत्याधुनिक सुविधा या शहराने नागरिकांना दिल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहर आज प्रगतीच्या उंचीवर येथील लोकप्रतिनिधीमुळे पोहोचले.

येथील प्रत्येक नगरसेवक,पदाधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि वेळप्रसंगी विरोध बाजूला ठेवून शहर विकासाची भूमिका घेतली.  अशीच भूमिका शहर प्रगतीपथावर राहावे यासाठी आज भाजपमध्ये प्रवेश केलेल्या येथील प्रत्येकाने घेतली आहे. आगामी काळात या सर्वांच्या सोबतीने शहर विकासाची घोडदौड कायम ठेवेल असा ठाम विश्वास शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 29
Tags: #चिंचवड Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: “आरोग्यजागर”: आरोग्य शिबिर, अवयव दान व्याख्यान व CPR प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी
Next: मिशन- PCMC : भाजपा आमदार महेश लांडगे यांचा राष्ट्रवादीवर ‘‘ सर्जिकल स्ट्राईक’’

Related Stories

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 1

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026
एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार 88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5 2

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

01/06/2026
बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f 3

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

23/05/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba 4

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

19/05/2026
असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे 74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088 5

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

17/05/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
  • एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार
  • बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.