Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • सर्वोच्‍च न्यायालय आदेश व अल्पसंख्याक आयोग यांचा आदेश येईपर्यंत धार्मिक स्‍थळावर कारवाई नाही
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

सर्वोच्‍च न्यायालय आदेश व अल्पसंख्याक आयोग यांचा आदेश येईपर्यंत धार्मिक स्‍थळावर कारवाई नाही

suwarna gaware 13/05/2025
2d6cd664-acd7-4fba-b798-a07c31ab8009
Spread the love
  • महापालिका आयुक्त शेख सिंग यांच्या सोबत सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन
  • बाबा कांबळे, अजिज शेख, बाळासाहेब भागवत, राहुल डंबाळे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित.

पिंपरी , ता. १३: नवीन धार्मिक स्‍थळांच्‍या परवानगीला कोणत्‍याही प्रकारची अडचण आणणार नाही. मात्र ज्‍या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत नोटिस देण्यात आली आहे. त्या धार्मिक स्थळांवर सर्वोच्‍च न्‍यायालयाचा व अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेप्रमाणे पुढील आदेश येईपर्यंत कारवाई होणार नाही, अशी ग्वाही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली, अशी माहितीक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वाहतूक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजिज शेख यांनी दिली.

शहरातील धार्मिक स्‍थळांवरील कारवाईबाबत महापालिका प्रशासनाने नोटिस बजाविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्या सोबत सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन महापालिकेत करण्यात आले होते.

या वेळी आयुक्‍त शेखर सिंह यांनी आश्‍वासन दिले. या वेळी आरपीआय आठवले गटाच्‍या वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख, कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, बाळासाहेब भागवत, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष फजल शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष युसुफ कुरेशी, काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक अध्यक्ष शाबुद्दीन शेख, नियाज देसाई, रशीद सय्यद, गुलाम रसूल, आदीसह राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य अभियंता मकरंद निकम, पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे, पिंपरी पोलिस निरिक्षक वनिता धुमाळ, चिखली पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, साहेब पोलीस निरीक्षक अतुल शेटे, व संदीप पाटील, पांडुरंग जाधव,आशिष गायकवाड, आदीसह अधिकारी उपस्थित होते.

अजिज शेख यांनी प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कुदळवाडी परिसरामध्ये नुकतीच मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण कारवाई करण्यात आली. त्‍यानंतर या भागातील धार्मिक स्थळांनाही नोटीसा देण्यात आल्या आहेत.

अनधिकृत धार्मिक स्‍थळे हटविण्यात येणार असल्‍याचे महापालिकेने सांगितले आहे. या कारवाईला शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी विरोध दर्शविला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने यापुर्वी आंदोलनही करण्यात आले होते. यावेळी महापालिका प्रशासनाला लेखी मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.

या संदर्भात महापालिका आयुक्तांनी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. नवीन धार्मिक स्‍थळांना नियमातूनच परवानगी देण्यात येणार असल्‍याचे सांगण्यात आले.

डीपी प्लॅनमुळे सध्या सर्व ठिकाणी परवानग्या थांबवण्यात आल्‍या आहेत. डीपी प्लॅन मंजूर झाल्यानंतर परवानगीला सुरुवात करण्यात येईल, असे आयुक्त सिंह म्‍हणाले, अशी माहिती अजिज शेख यांनी दिली.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 112
Tags: #baba kamble Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: आयुक्त शेखर सिंह यांची निगडी लाईट हाऊस केंद्रास भेट
Next: शत्रुघ्न काटे यांच्या भाजपा शहराध्यक्षपदी नियुक्तीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत; संघटना बळकटीसाठी आशीर्वाद

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.