Skip to content
11/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ६  रुग्णालयांकरिता खरेदी करण्यात आलेल्या सोनोग्राफी मशीन निविदा प्रक्रियेची चौकशी तज्ज्ञ समिती नेमून करा 
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ६  रुग्णालयांकरिता खरेदी करण्यात आलेल्या सोनोग्राफी मशीन निविदा प्रक्रियेची चौकशी तज्ज्ञ समिती नेमून करा 

suwarna gaware 09/05/2025
7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13
Spread the love

पिंपरी, ता. ९: पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मध्यवर्ती भांडार विभाग यांच्या वतीने वैद्यकिय विभागाकडील नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव , आकुर्डी , सांगवी, यमुनानगर रुग्णालये आणि वायसीएम रुग्णालयाकडील भुलशास्त्र विभागासाठी Color Doppler Ultrasound Machine यांची खरेदी करण्यासाठी ई निविदा ३६/२०२४-२५ दिनांक ०९ /१०/२०२४ ते २३/१०/२०२४ या कालावधीत प्रसिध्द करण्यात आली होती. 

सदर निवेदेच्या प्रि – बीड मीटिंग मध्ये ज्या ठेकेदार अथवा कंपन्या सहभागी झाल्या होत्या , त्यांनी सदर वस्तू खरेदी बाबत कोणत्या सूचना केल्या होत्या त्यानुसार सदर मशीन खरेदीसाठी एक प्रि- बीड अमेटमेंट अहवाल  मा.आयुक्त आणि वैद्यकिय अधिकारी यांच्या मान्यतेने तयार केला असेल तरी सदर वस्तूचा पुरवठा हा त्याच प्रि- बीड अमेटमेंट अहवाल नुसार झाला आहे का याची पाहणी वैद्यकिय अधिकारी यांनी केली आहे का ?

वरील उल्लेख करण्यात आलेल्या Color Doppler Ultrasound Machine ह्या साहित्याची खरेदी ही त्या प्रि- बीड अमेटमेंटनुसार झाली नाही अशी शंका उपस्थीत होत असल्याने ई निविदा ३६/२०२४-२५ ने खरेदी करण्यात आलेल्या  Color Doppler Ultrasound Machine यांची तपासणी करण्यात यावी आणि सदर निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी. 

अशी मागणी दिनांक १७.०४.२०२५ रोजी निवेदनाच्या माध्यमातुन  डॉ. लक्ष्मण गोफने , वैद्यकिय अधिकारी आणि श्री.निलेश भदाने उपायुक्त भांडार विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना प्रत्यक्ष भेटून केली पण आज दिनांक ०७.०५.२०२५ पर्यंत वरील निवेदनाच्या माध्यमातून उपस्थिती केलेल्या प्रश्नावर भांडार विभाग किंवा वैद्यकिय विभाग यांनी कोणताही अहवाल तयार केला नाही किंवा दिलेल्या निवेदनावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याने सदर खरेदी करण्यात आलेल्या सोनोग्राफी मशीन ह्या प्रि- बीड अमेटमेंट अहवाल नुसार खरेदी झाल्या नसल्याचे स्पष्ट होते.

तरी सदर सोनोग्राफी मशीन खरेदी मध्ये अधिकारी यांनी गैरव्यवहार केल्याचे आढळून येते तरी सदर सोनोग्राफी मशीन खरेदी प्रक्रियेची चौकशी येत्या १० दिवसात  एक समिती नेमून करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन श्री.प्रदीप जांभळे पाटील , अती.आयुक्त १ पिंपरी चिंचवड  महानगरपालिका यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 62
Tags: #helath #rahul kolhatkar #sonography machine Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: राष्ट्रीय लोकअदालतीचे 10 मे रोजी आयोजन
Next: अखेर चिखली, चऱ्होलीची ‘टीपी स्कीम’ रद्द होणार!

Related Stories

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd 1

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

10/09/2026
लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 2

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 3

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 4

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 5

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

96fc4f1d-d06e-4d2a-a766-6f879ce264dd
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

suwarna gaware 10/09/2026
7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • किवळे गृहप्रकल्प शुल्क सवलत बाबत लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.