Skip to content
04/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • शहरातील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांबाबत ‘‘नो कॉम्प्रमाईज’’
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

शहरातील भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांबाबत ‘‘नो कॉम्प्रमाईज’’

suwarna gaware 09/05/2025
62e1968b-895b-4791-88e4-9f5307969dd4
WhatsApp Image 2025-03-24 at 8.48.54 AM
Spread the love
  • आमदार महेश लांडगे यांचे चिखली ग्रामस्थांना आश्वासन
  • कोणत्याही परिस्थितीत TP Scheme होवू देणार नाही!

पिंपरी-चिंचवड, ता. ९: ‘‘भूमिपुत्रांचा स्वाभिमान आणि न्याय हक्कांसाठी संघर्ष’’ हेच माझ्या राजकीय व सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मौजे चिखली आणि चऱ्होलीत महानगरपालिका प्रशासन TP Scheme लादण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये TP Scheme होवू देणार नाही, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी ग्रामस्थ, भूमिपुत्रांना दिला आहे.

टाळगाव चिखली येथे श्री गणेश मंदिरामध्ये आज श्री भैरवनाथ टीपी स्कीम विरोधी कृती समितीच्या पुढाकाराने सर्व ग्रामस्थ, आजी-माजी पदाधिकारी, भूमिपुत्रांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक आमदार महेश लांडगे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहराच्या स्थापनेपासून 3 ते 4 वेळा आमच्या हक्काच्या जमिनींचे शासनाच्या वतीने भूसंपादन करण्यात आले आहे. 1970 च्या दरम्यान औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगधंद्यांसाठी भूसंपादन केले, हा पहिला अन्याय झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करुन आमचा विरोध असतानाही जमिनी ताब्यात घेतल्या.

टाटा मोटर्स कंपनीच्या विस्तारासाठी पुन्हा आमच्या जमिनींवर भूसंपादनाची कारवाई केली. त्यावेळीही आम्ही आंदोलन उभा केले होते. 1997 मध्ये ग्रामस्थांचा विरोध असताना गावांचा समावेश महानगरपालिका हद्दीत करण्यात आला. प्रत्येकवेळी भूमिपुत्रांवर अन्याय झाला आहे, अशा भावना ग्रामस्थांनी बोलून दावल्या.


TP Scheme तात्काळ रद्द करा…
‘‘आमच्या बागायती जमिनी महानगरपालिका, नवनगर विकास प्राधिकरण, औद्योगिक विकास महामंडळाने ताब्यात घेवून आम्हाला भूमिहीन करण्याचा घाट घातला आहे. अन्य ठिकाणी राबवण्यात आलेल्या TP Scheme ची अवस्था पाहिली असता, आगामी 25 वर्षांत चिखली-चऱ्होलीत ही योजना पूर्ण होणार नाही. या योजनेमुळे एक गुंठा जमीन घेतलेल्या व्यक्तीपासून बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसानच होणार आहे. त्यामुळे आमचा TP Scheme ला तीव्र विरोध आहे, ही योजना तात्काळ रद्द करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.


चिखली आणि चऱ्होलीसह समाविष्ट गावांमध्ये 2014 पासून विकासकामे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. ‘‘समाविष्ट गावांचा विकास’’ या मुद्यावर या भागातील भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपुत्रांनी कायम साथ दिली आहे. राज्यात भाजपा महायुतीचे सरकार आहे. प्रशासकीय राजवटीचा आधार घेऊ प्रशासन TP Scheme लादण्याचा प्रयत्न करीत असेल, तर ते कदापि होवू देणार नाही. संपूर्ण शहरासाठीचा महानगरपालिकेचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे स्वतंत्र TP Schemeची आवश्यकता नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे.

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 18
Tags: #आमदार महेश लांडगे Pcmc Pimpri and Chinchwad भोसरी

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवड शहरातील पाण्याची वाढती मागणी आणि संभाव्य टंचाई वर मात करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणार तातडीच्या उपाययोजना
Next: संविधानाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार भीमरायांनी प्रत्यक्षात आणले!’ – किरण माने

Related Stories

0272844d-1526-4075-b32a-9a7b5df8b536
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत

suwarna gaware 03/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!

suwarna gaware 03/06/2025
7f565d00-923e-49ae-adf4-0f8242b4b983
  • Daily Breaking News
  • Poilitical

स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन

suwarna gaware 03/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत 0272844d-1526-4075-b32a-9a7b5df8b536 1

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत

03/06/2025
हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका! Official_Logo_of_PCMC 2

हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!

03/06/2025
स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन 7f565d00-923e-49ae-adf4-0f8242b4b983 3

स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन

03/06/2025
फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते f790e38e-4340-4d80-9ecd-d46415d32236 4

फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते

03/06/2025
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती Official_Logo_of_PCMC 5

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

03/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

0272844d-1526-4075-b32a-9a7b5df8b536
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत

suwarna gaware 03/06/2025
Official_Logo_of_PCMC
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!

suwarna gaware 03/06/2025
7f565d00-923e-49ae-adf4-0f8242b4b983
  • Daily Breaking News
  • Poilitical

स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन

suwarna gaware 03/06/2025
f790e38e-4340-4d80-9ecd-d46415d32236
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते

suwarna gaware 03/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दापोडीत शून्य कचरा प्रकल्प चालवला जातोय महिला बचत गटामार्फत
  • हरित कर्ज रोख्यांतून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड ठरली राज्यातील पहिली महापालिका!
  • स्व. गोपीनाथ मुंडे यांना पिंपरी चिंचवड भाजप च्यावतीने अभिवादन
  • फेरीवाला कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बैठकीचे आयोजन करावे : काशिनाथ नखाते
  • आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसादासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.