Skip to content
21/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ६९ वर्ष वयाच्या अवलियाचा राज्यभर दुचाकीवरून प्रवास
  • Cultural
  • Daily Breaking News

६९ वर्ष वयाच्या अवलियाचा राज्यभर दुचाकीवरून प्रवास

suwarna gaware 03/05/2025
69db8d9e-223d-420b-968b-3e9c11aaaa0b
Spread the love

स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती रस्ता सुरक्षा अभियाना साठी प्रचार; चिंचवड येथे यशवंत कन्हेरे (ब्रँड अँबेसिडर, स्वच्छता अभियान पिंपरी चिंचवड महानगरपालिका ) यांचे स्वागत.

चिखली. ता. ३ – संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वच्छतेचा आणि सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन पिंपरी चिंचवड शहरातील या अवलियानं प्रयत्न सुरू केले आहेत. स्वच्छता,रस्ता सुरक्षा आणि प्लास्टिक पिशवी मुक्तीचा जागर करण्यासाठी चक्क मोटारसायकलवरून महाराष्ट्रात फिरुन प्रचार आणि प्रसार करून जनजागृती केली आहे. यशवंत कन्हेरे असं या अवलियाचा नाव आहे. ते ६९ वर्षे वयाचे आहेत. त्यांचा हा मोटारसायकलवरील प्रवास आणि अनुभव आजच्या पिढीला नक्कीच विचार करायला लावणारा आहे.

गुरुवारी त्यांचा प्रवास पिंपरी चिंचवड शहरात येथे समारोप झाला.
सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले, मारुती जाधव, सुनील गाडे,प्रतिभा टोरपे, मनीषा डुंबरे, मधुकर धकाते, कल्पेश कन्हेरे माजी नगरसेविका सौ योगिता नागरगोजे समर्थ ऑटो चे मालक सुनील बर्गे यांच्या सह श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान व ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यशवंत कन्हेरे यांचे हलगीच्या वाद्यात मिरवणूक काढून श्री गणेश मंदिर महात्मा फुलेनगर येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले होते.
प्रसंगी नागरिकांच्या वतीने महासंचालक शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी यशवंत कन्हेरे यांच्यासह नागरिकांनी स्वच्छता व प्लास्टिक पिशवी मुक्तीचा संदेश देणारे फलक कार्यकर्त्यांच्या हातामध्ये देऊन घो-षणाबाजी बाजी केली.


▪️यशवंत कन्हेरेंचा प्रवास प्रेरणादायी

यशवंत कन्हेरे हे दररोज सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत प्रवास करुन ठिकठिकाणी संस्था, शाळा, सार्वजनिक ठिकाणी, स्वच्छतेचे आणि प्रदुषण मुक्ती संदर्भात काम करणाऱ्यांना मार्गदर्शन करतात. तसंच ते स्वतः स्वच्छता करतात. हेल्मेट वापरा, प्लास्टिकचा वापर टाळा, ओला कचरा कोरडा कचऱ्याचं वर्गीकरण करा, अशा पद्धतीच्या संदेश फलक घेऊनही प्रसार करत आहेत. ६९ व्या वर्षी सामाजिक बांधिलकी जपत राज्यभर मोटारसायकलवरून स्वच्छतेचा जागर करत प्रवास करणाऱ्या यशवतं कन्हेरे यांचा हा प्रवास इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.
आपणास ३६ जिल्हे शक्य नसले तरी आपल्या परिसरातील ३६ ठिकाणी शोधून त्या परिसरात स्वच्छता अभियान राबवला तर त्यांच्या अभियानाची पोचपावती असेल असे चिखली पोलीस स्टेशनचे महासंचालक राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल साळुंखे यांनी आवाहन केले.
तसेच नागरिकांनी आर्थिक गुन्हेगारीपासून सावध कसे राहावे यासंदर्भात माहिती देत स्वतःचा मोबाईल नंबर देत थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 57
Tags: #yashwant kanehere Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: मोहननगर येथे सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेची वैचारिक मेजवानी
Next: चिखली-चऱ्होली ‘टीपी स्कीम’ला आमदार लांडगे यांचा विरोध!

Related Stories

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4 1

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

17/04/2026
उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश.. f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d 2

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

16/04/2026
वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे 3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28 3

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

16/04/2026
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

13/04/2026
शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ? IMG_5588 5

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

10/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..
  • वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे
  • डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार
  • शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.