Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहनतळ : आमदार महेश लांडगे
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहनतळ : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 10/11/2024
IMG-20241110-WA0010
Spread the love

– विरोधकांना आरोप करू द्या आपण विकास कामांवर बोलू !

– शहरातील व्यापारी, नागरिक, युवा वर्ग महायुतीच्या पाठीशी

पिंपरी, ता. १० प्रतिनिधी – गेल्या दहा वर्षांत काय केले? असे विरोधक वारंवार विचारतात त्यांना आरोप करू द्या आपण आपले काम त्यांना दाखवू असे सांगताना दिघी रस्त्यावरील गाठीभेटी दरम्यान भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी दिघी रस्त्यावरील वाहनतळाची उभारणी आगामी काळात दिघी व आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी हटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले.

महायुतीचे भाजपचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दिघी रस्ता परिसरात भेटीगाठीचे आयोजन केले होते. गवळीनगर येथील नागरिकांच्या गाठीभेटी घेत हरिओम स्वीट चौकातील रस्त्यावरील व्यापाऱ्यांच्या महेश लांडगे यांनी गाठीभेटी घेतल्या.

हरी ओम स्वीट चौक, संभाजीनगर मार्गे, आळंदी रस्त्याने या पदयात्रेची सांगता माजी नगरसेवक सागर गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ करण्यात आली.यावेळी महेश लांडगे म्हणाले की, आगामी काळात आळंदी आणि दिघी रस्ता वाहतूक कोंडी मुक्त करण्याचे नियोजन आहे. यासाठी या भागात वाहन तळ उभारून वाहतूक कोंडी सोडवण्याचे महत्त्वाचे काम करण्यात आले आहे.

वाहनतळाची सोय नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा मिळेल त्या जागी वाहने उभी केल्याने भोसरीतील आळंदी रस्ता परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. यावर तोडगा म्हणून आळंदी रस्त्यालगत सखुबाई गबाजी गवळी उद्यानाजवळ बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला गेला. या वाहन तळाला नाव देताना या परिसरातील आमच्या गवळी कुटुंबियातील आमचा आधारस्तंभ असलेले कै. ज्ञानेश्वर सोपान गवळी यांचे नाव देण्यात आले.

******

आमदार लांडगे यांना विजयी करणार…

या वाहन तळामुळे या परिसरात येणाऱ्या आणि कुठेतरी गाडी लावण्यासाठी जागा शोधणाऱ्या वाहनचालकांना गाडी पार्क करायला हक्काची जागा मिळणार आहे. हे काम मी माझ्या सहकारी सदस्यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात केले असल्याचे मला विरोधकांना ठणकावून सांगायचे आहे.दरम्यान, येथील व्यापारी वर्गाने तसेच युवकांनी महायुतीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

महेश लांडगे यांनी शास्तीकर माफीचा प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक हाताळला आहे. ज्याचा लाभ शहरातील लाखो प्रॉपर्टी धारकांनी घेतला आहे. यामुळे महेश लांडगे यांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करणारा असल्याचा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.

*******

प्रतिक्रिया

दिघी व आळंदी रस्त्याचा वापर मुख्यत्वे चऱ्होली, आळंदी, चाकण, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे आदी भागांकडे जाण्यासाठी त्याचप्रमाणे या भागातून भोसरी, भोसरी एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड शहरात येण्यासाठी या केला जातो या वाहन तळामुळे दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दृष्टिक्षेपात आला आहे. त्यामुळे या कनेक्टिंग रस्त्यावरील वाहतूक कोंडी देखील कमी होणार आहे.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, उमेदवार, महायुती.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 58
Tags: #आमदार महेश लांडगे Pcmc politics भोसरी विधानसभा निवडणूक

Continue Reading

Previous: आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचार फेरीला संत तुकाराम नगर मध्ये उदंड प्रतिसाद
Next: सकल ब्राम्हण समाजाचा महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना जाहीर पाठींबा

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.