Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराचा ‘श्रीगणेशा’
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराचा ‘श्रीगणेशा’

suwarna gaware 29/10/2024
4bc8b27b-79d7-49bc-a857-10895f39de9e
Spread the love

थेरगाव येथील गणेश मंदिरात नारळ वाढवून काढली भव्य पदयात्रा

पदयात्रेत महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकजूट

मतदारांना अभिवादन करून मागितला विजयाचा आशीर्वाद

चिंचवड : प्रतिनिधी, २९ ऑक्टोबर २०२४ -चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराचा आज थेरगाव येथे शुभारंभ झाला. गणेश नगर येथील श्री गणरायाच्या चरणी नारळ वाढवून भव्य पदयात्रा काढण्यात आली. 

यावेळी माजी उपमहापौर झामाताई बारणे, चिंचवड विधानसभा प्रचारप्रमुख काळूराम बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, माजी नगरसेवक संतोष बारणे, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे सचिव विश्वजित बारणे, माजी नगरसेवक गोरक्षनाथ पाषाणकर, आरपीआय पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर, भारत केसरी पै. विजय गावडे, बबलू सोनकर, अभिषेक बारणे, राकेश बारणे, सनी बारणे, दिगंबर गुजर, करिष्मा बारणे, राजेश पुरोहित, रवी भिलारे, विनोद फंड, रशीद शेख, रोहन कुंभार, प्रताप बारणे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोमवारी (दि. २८) भव्य शक्तिप्रदर्शन  करत शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर लगेचच आज थेरगाव येथे प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी थेरगावमधील लोकमान्य कॉलनी, दुर्गा कॉलनी, गणपती मंदिर रोड, एकता कॉलनी, बुद्ध विहार, शिव कॉलनी, ओंकार कॉलनी, मंगल नगर, प्रेरणा शाळा रोड, गुजर नगर, संतोष नगर, जयभवानी नगर, १६ नंबर, गणेश कॉलनी, शिवदर्शन कॉलनी मार्ग, स्वप्न पुष्प कॉलनी, आदर्श कॉलनी, कन्हैया पार्क, ओंकार पार्क, बारणे कॉर्नर, पवार नगर, क्रांतिवीर नगर, तुळजाई कॉलनी, वनदेव नगर, आनंदवन सोसायटी, अभिजित पार्क, रॉयल कोर्ट, आनंद पार्क, श्रीकृष्ण कॉलनी, भोईर इस्टेट, डांगे चौक, डांगेचौक – चिंचवड रोड, सदाशिव कॉलनी दत्त मंदिर, दत्तनगर, अरुण पार्क या भागात भव्य पदयात्रा काढत जगताप यांनी नागरिकांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले. 

थेरगावमधील नागरिकांनीही मोठ्या उत्साहात जगताप यांचे ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले. यावेळी महिलांनी जागोजागी जगताप यांचे औक्षण केले. व आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास दिला. पदयात्रेदरम्यान जगताप यांनी थेरगावमधील तक्षशिला बौद्ध विहारासह विविध धार्मिक स्थळांना आणि समाज मंदिरांना भेट दिली. यावेळी समाजबांधवांच्या वतीने जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 64
Tags: Pcmc Pimpri and Chinchwad politics विधानसभा निवडणूक

Continue Reading

Previous: “चिंचवड विधानसभेच्या शाश्वत विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध” – आमदार अश्विनी जगताप
Next: बाळासाहेब ओव्हाळ यांचा पिंपरी साठी महाराष्ट्र स्वराज्य व मिञपक्षाकडून अर्ज दाखल

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.